नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

४ फेब्रुवारी

घटना-
२००४ - मार्क झुकरबर्गने फेसबुकची स्थापना केली.

२००३ - युगोस्लाव्हियाचे सर्बिया अँड मोंटेनिग्रो असे नामकरण करण्यात आले आणि नवी राज्यघटना अस्तित्त्वात आली.

१९६१ - आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निष्णात डॉक्टर आणि आधुनिक बंगालचे शिल्पकार डॉ. बिधनचंद्र रॉय यांना भारतरत्नसहा सर्वोच्च६ नागरी सन्मान प्रदान

१९४८ - श्रीलंका देशाला स्वातंत्र्य मिळाले.

१९४४ - चलो दिल्लीचा नारा देत आझाद हिन्द सेनेचे दिल्लीकडे कूच

१९३६ - कृत्रिमरित्या तयार करण्यात आलेले रेडिअम हे पहिले किरणोत्सारी मूलद्रव्य बनले.

१९२२ - चौरी चौरा येथे झालेल्या हिंसक आंदोलनानंतर महात्मा गांधींनी ३ दिवस उपोषण करुन असहकार आंदोलन मागे घेतले.

१७८९ - अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन यांची एकमताने नेमणूक करण्यात आली.

१६७० - ज्याच्या मृत्युमुळे शिवाजी महाराजांनी 'गड आला पण सिंह गेला ' असे उदगार काढले, त्या तानाजी मालुसरे यांचा सिंहगडावर मृत्यू.

जन्म-

१९७४ - उर्मिला मातोंडकर चित्रपट अभिनेत्री

१९३८ - पं. बिरजू महाराज लखनौ घराण्याचे कथ्थक नर्तक व गुरू

१९२२ - स्वरभास्कर पण्डित भीमसेन जोशी शास्त्रीय गायक

१९१७ - जनरल ह्याह्याखान पाकिस्तानचे ३ रे राष्ट्राध्यक्ष

१९०२ - चार्ल्स ऑगस्टस लिंडबर्ग धाडसी अमेरिकन वैमानिक

१८९३ - चिंतामण गणेश कर्वे मराठी कोशकार व लेखक

मृत्यू-

२००२ - भगवान आबाजी पालव ऊर्फ मास्टर भगवान’ – चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक

२००१ - पंकज रॉय क्रिकेटपटू

१९७४ - सत्येंद्रनाथ बोस भारतीय भौतिकशास्त्रज्ञ

१८९४ - अॅडोल्फ सॅक्स सॅक्सोफोन या वाद्याचे जनक
१६७० - नरवीर तानाजी मालुसरे
 

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा