नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

१४ फेब्रुवारी

घटना-
२००३ - नाटककार महेश एलकुंचवार यांची के.के.बिर्ला फांउंडेशनतर्फे दिल्या जाणाऱ्या सरस्वती सन्मानासाठी निवड

२००० - अभिजित कुंटे हा भारताचा चौथा आणि महाराष्ट्राचा दुसरा ग्रॅंडमास्टर बनला.

१९८९ - भोपाळ दुर्घटनेबद्दल भारत सरकारला ४७,००,००,००० अमेरिकन डॉलर नुकसान भरपाई देण्याचे यूनियन कार्बाईडने कबूल केले.

१९८९ - ईराणच्या आयातोल्ला खोमेनीने ब्रिटिश लेखक सलमान रश्दीच्या खूनाचा फतवा काढला.

१८८१ - भारतातील पहिल्या होमिओपाथिक कॉलेजची कोलकाता येथे स्थापना

१९६३ - अणुक्रमांक १०३ असलेले लॉरेन्सिअम हे मूलद्रव्य प्रथमच तयार करण्यात आले.

१९४६ - पहिला संगणक 'एनियाक' युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनियात प्रदर्शित करण्यात आला.

१९४६ - बँक ऑफ इंग्लंडचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

१९४५ - दुसरे महायुद्ध रॉयल एअर फोर्स च्या विमानांनी तुफानी बॉम्बफेक करुन जर्मनीतील ड्रेस्डेन शहर बेचिराख केले.

१९४५ - चिली, इक्वेडोर, पॅराग्वे व पेरू या देशांचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश

१८९९ - अमेरिकेत निवडणुकांसाठी मतदान यंत्रे वापरण्यास सुरूवात झाली.

१८७६ - अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल व एलिशा ग्रे यांनी एकाच दिवशी टेलिफोनच्या पेटंटसाठी अर्ज केला.

जन्म-

१९५० - कपिल सिबल वकील आणि केंद्रीय मंत्री

१९३३ - मुमताज जहाँ बेगम देहलवी ऊर्फ मधुबाला अभिनेत्री

१९२५ - मोहन धारिया केन्द्रीय मंत्री व सामाजिक कार्यकर्ते

१९१६ - संजीवनी मराठे कवयित्री

१९१४ - जान निसार अख्तर ऊर्दू शायर व गीतकार

१४८३ - बाबर पहिला मुघल सम्राट

मृत्यू-

१९७५ - पी. जी. वूडहाऊस इंग्लिश लेखक

१९७५ - ज्यूलियन हक्सले ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ

१९७४ - श्रीकृष्ण नारायण रातंजनकर आग्रा घराण्याचे गायक, संगीत गुरू
१४०५ - तैमूरलंग मंगोलियाचा राजा

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा