नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

१६ फेब्रुवारी

घटना-
१९८५ - लेबनॉनमध्ये हिजबोल्ला या कट्टरपंथीय शिया मुस्लिम संघटनेची स्थापना.

१९५९ - फिडेल कॅस्ट्रो क्यूबाच्या अध्यक्षपदी

१९१८ - लिथुएनियाने (रशिया व जर्मनीपासून) स्वातंत्र्य जाहीर केले.

१७०४ - औरंगजेबाने राजगड जिंकून त्याचे नाव नबीशाहगड असे ठेवले.

जन्म-

१९७८ - वासिम जाफर भारतीय क्रिकेटपटू

१९६४ - बेबेटो ब्राझीलचा फुटबॉलपटू

१९५४ - मायकेल होल्डिंग वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू

१८७६ - रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे भारतातील पहिले सिनिअर रँग्लर

१७४५ - माधवराव बल्लाळ भट ऊर्फ थोरलेमाधवराव पेशवे मराठा साम्राज्यातील ४ था पेशवा

मृत्यू-

२००१ - रंजन साळवी मराठी चित्रपटांचे नृत्यदिग्दर्शक 

२००० - बेल्लारी शामण्णा केशवन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ग्रंथालयशास्त्रज्ञ

१९९६ - आर. डी. आगा उद्योगपती, थरमॅक्स उद्योगसमुहाचे संस्थापक 

१९९४ - पं. निवृत्तीबुवा सरनाईक जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक

१९६८ - नारायणराव सोपानराव बोरावके कृषी शिरोमणी, पहिले मराठी साखर कारखानदार

१९५६ - मेघनाद साहा खगोलभौतिकशास्त्रज्ञ व संसदसदस्य

१९४४ - धुंडिराज गोविंद ऊर्फ दादासाहेबफाळके भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक

 

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा