नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

१२ सप्टेंबर

घटना :२००५ - हाँगकाँगमधील डिस्नेमलँड सुरू झाले.

१९९८ - डॉ. जयंत नारळीकर यांना ’पुण्यभूषण’ पुरस्कार प्रदान

१९८० - तुर्कस्तानमधे लष्करी उठाव

१९५९ - ’ल्यूना-२’ हे मानवविरहित रशियन अंतराळयान चंद्रावर उतरले.

१९४८ - भारतीय सैन्य हैदराबाद संस्थानच्या हद्दीत शिरले. जुलुमी रझाकारांच्या मदतीने स्वतंत्र राहण्याचा निजामाचा हट्ट मोडून या फौजांनी हैदराबाद ताब्यात घेतले. हैदराबाद मुक्तीच्या या कारवाईचे वर्णन ’पोलिस अॅरक्शन’ असे केले जाते.

१९३० - विल्फ्रेड र्होड्स यांनी आपला शेवटचा म्हणजे १११० वा प्रथमश्रेणी क्रिकेट सामना खेळला.

१६६६ - आग्र्याहून सुटका झाल्यानंतर शिवाजीमहाराज राजगड येथे सुखरुप पोहोचले.



जन्म :-
 १९४८ - मॅक्स वॉकर – ऑस्ट्रेलियन क्रिकेट आणि फूटबॉलपटू 

१९१२ - फिरोझ गांधी – इंदिरा गांधी यांचे पती, पत्रकार व राजकारणी 

१८९७ - आयरिन क्यूरी – नोबेल पारितोषिक विजेत्या फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ 

१८९४ - विभूतीभूषण बंदोपाध्याय – जागतिक ख्यातीचे बंगाली साहित्यिक.


मृत्यू  :-

१९९६ - पं. कृष्णराव रामकृष्ण चोणकर – मराठी व गुजराती संगीत नाट्य सृष्टीतील गायक अभिनेते

१९९६ - पद्मा चव्हाण – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री

१९८० - चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते सतीश दुभाषी

१९८० - चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री शांता जोग

१९७१ - जयकिशन डाह्याभाई पांचाळ – ’शंकर-जयकिशन’ या संगीतकार जोडीतील संगीतकार 

१९९२ - पं. मल्लिकार्जुन मन्सूर – हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक

१९५२ - रामचंद्र गणेश कुंदगोळकर तथा ’सवाई गंधर्व’ – हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक

१९२६ - विनायक लक्ष्मण भावे – मराठी साहित्य संशोधक, ग्रंथकार

१८९३ - मध्ये त्यांनी ठाणे येथे मराठी ग्रंथसंग्रहालयाची स्थापना केली. 

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा