नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

८ सप्टेंबर

घटना:

२००१ - लेगस्पिनर सुभाष गुप्ते आणि कर्णधार मन्सूर अलीखान ऊर्फ टायगर पतौडी यांची सी. के. नायडू पुरस्कारासाठी निवड

२००० - सिगरेट, तंबाखू व मद्याच्या जाहिराती दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखविण्यास बंदी घालणारी दुरुस्ती केबल टेलिव्हिजन नेटवर्क कायद्यात करण्यात आली.

१९९१ - मॅसेडोनियाला (युगोस्लाव्हियाकडून) स्वातंत्र्य मिळाले.

१९६६ - ’स्टार ट्रेक’ या गाजलेल्या मालिकेचे प्रसारण सुरू झाले.

१९६२ - नुकतेच स्वातंत्र्य मिळालेल्या अल्जीरियाने नवीन संविधान अंगीकारले.

१९५४ - साऊथ इस्ट एशिया ट्रिटी ऑर्गनायझेशन (SEATO) ची स्थापना

१८३१ - विल्यम (चौथा) इंग्लंडच्या राजेपदी


जन्म :

१९३३ - आशा भोसले – प्रसिद्ध पार्श्वगायिका

१९२६ - भूपेन हजारिका – संगीतकार व गायक

१९२५ - पीटर सेलर्स – इंग्लिश विनोदी अभिनेता आणि गायक

१८८७ - स्वामी शिवानंद सरस्वती – योगी व आध्यात्मिक गुरू

१८४८ - व्हिक्टर मेयर – जर्मन रसायनशास्त्रज्ञ

११५७ - रिचर्ड (पहिला) – इंग्लंडचा राजा


मृत्यू :

२०१० - मुरली – तामिळ अभिनेता

१९९७ - कमला सोहोनी – पहिल्या भारतीय महिला जैवरसायनशास्त्रज्ञ व आहारशास्त्रातील तज्ञ

१९९१ - वामन रामराव तथा ’वा. रा.’ कांत – कवी.

१९८२ - शेख अब्दुल्ला – शेर - ए - कश्मीर

१९८१ - निसर्गदत्त महाराज – अद्वैत तत्त्वज्ञानी

१९६० - फिरोझ गांधी – इंदिरा गांधी यांचे पती, पत्रकार

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा