नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

३ सप्टेंबर

घटना:

१९७१ - कतारला स्वातंत्र्य मिळाले.

१९१६ - श्रीमती अॅानी बेझंट यांनी ’होमरुल लीग’ची स्थापना केली.

१७५२ - अमेरिकेत ग्रेगरीयन कॅलेंडरचा वापर सुरू झाला.


जन्म :

१९७६ - विवेक ओबेरॉय – अभिनेता

१९४० - प्यारेलाल रामप्रसाद शर्मा – ’लक्ष्मीकांत-प्यारेलाल’ या जोडीतील संगीतकार

१९३१ - श्याम फडके – नाटककार

१९२७ - अरुण कुमार चटर्जी तथा ’उत्तम कुमार’ – बंगाली व हिन्दी चित्रपट अभिनेते

१९२३ - कृष्णराव तथा ’शाहीर’ साबळे – महाराष्ट्र शाहीर

१९२३ - किशन महाराज – तबलावादक

१८७५ - फर्डिनांड पोर्श – ऑस्ट्रियन वाहन अभियंता

१८६९ - फ्रिट्झ प्रेग्ल – ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ

१८५५ - पंत महाराज बाळेकुन्द्री – आध्यात्मिक गुरू


मृत्यू :

२००० - पांडुरंग पुरुषोत्तम शिरोडकर – स्वातंत्र्यसैनिक, गोवा विधानसभेचे पहिले सभापती

१९६७ - अनंत हरी गद्रे तथा समतानंद – वार्ताहर, संपादक, थोर समाजसुधारक आणि नाटिका संप्रदायाचे प्रवर्तक, जाहिरातशास्त्रातील तज्ञ.

१९५८ - माधव केशव काटदरे – निसर्गकवी

१९५३ - लक्ष्मण तथा ’खाप्रुमामा’ पर्वतकर – तबला, घुमट व सारंगीवादक

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा