नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

५ सप्टेंबर

घटना:

२००५ - इंडोनेशियातील सुमात्रा येथे मंडाला एअरलाइन्सचे ’फ्लाईट ०९१’ हे उड्डाण दाट लोकवस्तीच्या भागात कोसळुन विमानातील १०४ आणि जमिनीवरील ३९ लोक ठार झाले.

२००० - ज्येष्ठ दिग्दर्शक हृषीकेश मुकर्जी यांना ’दादासाहेब फाळके’ पुरस्कार जाहीर

१९६७ - ह. वि. पाटसकर पुणे विद्यापीठाचे सातवे कुलगुरू झाले.

१९४१ - इस्टोनिया हा प्रांत नाझी जर्मनीने ताब्यात घेतला.

१९३२ - फ्रेन्च अपर व्होल्टा या प्रांताचे विभाजन करुन आयव्हरी कोस्ट, फ्रेन्च सुदान आणि नायगर असे देश निर्माण करण्यात आले.


जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९४० - रॅक्वेवल वेल्श – अमेरिकन अभिनेत्री

१९२८ - दमयंती जोशी – सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना

१९२० - लीला पोतदार तथा लीलावती भागवत – बालसाहित्यिका.

१९०७ - जयंत पांडुरंग तथा ’जे. पी.’ नाईक – शिक्षणतज्ञ .

१८९५ - अनंत काकबा प्रियोळकर – भाषा व इतिहास संशोधक, लेखक, संपादक व समीक्षक.

१८८८ - डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन – भारताचे दुसरे राष्ट्रपती, पहिले उपराष्ट्रपती आणि तत्त्वज्ञ.

१६३८ - लुई (चौदावा) – फ्रान्सचा राजा

११८७ - लुई (आठवा) – फ्रान्सचा राजा


मृत्यू :

२००० - रॉय फ्रेड्रिक्स – वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू

१९९५ - सलील चौधरी – हिंदी व बंगाली चित्रपटसृष्टीतील संगीतकार

१९९२ - अतूर संगतानी – उद्योगपती व दानशूर व्यक्ति 

१९९७ - मदर तेरेसा – भारतरत्नी व नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका

१९९१ - शरद जोशी – हिन्दी कवी, लेखक व उपहासकार

१९७८ - रघुनाथ रामचंद्र तथा रॉय किणीकर – कवी, संवादलेखक, नाटककार व पत्रकार.

१९१८ - सर रतनजी जमसेटजी टाटा – टाटा घराण्यातील उद्योगपती.

१९०६ - लुडविग बोल्टझमन – ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा