घटना :-
२००० - विख्यात
नाटककार आणि साहित्यिक विजय तेंडुलकर यांना ’विष्णूदास भावे गौरव पुरस्कार’ जाहीर
१९९९ -
महाराष्ट्र सरकारचा ‘गानसम्राज्ञी लता
मंगेशकर पुरस्कार’ प्रसिद्ध गायिका
आशा भोसले यांना जाहीर
१९६० - माली आणि
सेनेगलचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश
१९५० -
इंडोनेशियाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश
१९३९ - दुसरे
महायुद्ध – वॉर्सॉने नाझी जर्मनीसमोर
शरणागती पत्करली.
१९२८ - सर
अलेक्झांडर फ्लेमिंग यांना आपल्या प्रयोगशाळेत एका विशिष्ट प्रकारच्या जीवाणूंची
वाढ होताना आढळली. यातुनच पुढे ’पेनिसिलीन’
या प्रतिजैविकाचा शोध लागला.
जन्म :-
१९८२ - अभिनव
बिंद्रा – ऑलिम्पिक स्पर्धेत
वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारा पहिला भारतीय
१९८२ - रणबीर
कपूर – अभिनेता
१९४७ - शेख हसीना
– बांगलादेशच्या १० व्या
पंतप्रधान
१९४६ - माजिद खान
– पाकिस्तानी क्रिकेट
कप्तान
१९२९ - लता
मंगेशकर – सर्वाधिक गाणी गाण्याचा
विक्रम असलेली पार्श्वगायिका, भारतरत्न ,
दादासहेब फाळके पुरस्कार, पद्मभूषण
१९०९ - पी. जयराज
– मूकपटांच्या जमान्यापासून
हिन्दी चित्रपटसृष्टीचे साक्षीदार असलेले दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते (१९८०)
अभिनेते
१९०७ - भगत सिंग –
क्रांतिकारक
१८९८ - शंकर
रामचंद्र तथा मामाराव दाते – स्वातंत्र्यसैनिक
व पत्रकार, हिंदू महसभेचे अध्यक्ष,
देवनागरी लिपी बसवणारे म्हणून त्यांनी लौकिक
मिळवला
१८०३ - प्रॉस्पर
मेरिमी – फ्रेंच कथालेखक, नाटककार, इतिहासकार आणि पुरातत्त्वज्ञ
मृत्यू :-
२०१२ - ब्रजेश
मिश्रा – राष्ट्रीय सुरक्षा
सल्लागार
२०१२ - माधव एस.
शिंदे – प्रख्यात चित्रपट संकलक
(शोले, सीता और गीता, शान, रझिया सुलतान, सोहनी महिवाल,
सागर, चमत्कार), फिल्मफेअर
सर्वोत्तम चित्रपट संकलक पारितोषिक विजेते (शोले - १९७५)
२००४ - डॉ.
मुल्कराज आनंद – लेखक
२००० - श्रीधरपंत
दाते – सोलापूरचे प्रसिद्ध
पंचांगकर्ते
१९९२ - मेजर ग.
स. ठोसर – पानशेत पूरग्रस्तांना
न्याय मिळवून देण्यासाठी दीर्घकाळ लढा देणारे
१९८९ - फर्डिनांड
मार्कोस – फिलिपाइन्सचे १० वे
राष्ट्राध्यक्ष
१९५६ - विल्यम
बोईंग – बोईंग विमान कंपनीचे
संस्थापक
१९५३ - एडविन हबल
– अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ
१८९५ - लुई पाश्चर – फ्रेन्च
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ
No comments:
Post a Comment