नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

४ सप्टेंबर

घटना:

२०१३ - रघुराम राजन यांनी ’रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’चे २३ वे गव्हर्नर म्हणुन पदभार हाती घेतला.

२००१ - Hewlett Packard या कंपनीने संगणक क्षेत्रातील Compaq Corporation ही बलाढ्य कंपनी २५ अब्ज डॉलर्सला विकत घेतली.

१९९८ - स्टॅनफोर्ड विद्यापीठातील लॅरी पेज व सर्गेइ ब्रिन या दोन विद्यार्थ्यांनी ’गुगल’ची स्थापना केली.

१९७२ - मार्क स्पिटझ हा एकाच ऑलिम्पक स्पर्धेत ७ सुवर्णपदके मिळवणारा पहिला खेळाडू बनला.

१९३७ - व्हेनिसमधील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ’प्रभात’च्या ’संत तुकाराम’ या चित्रपटाची जगातल्या तीन उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणून निवड झाली. इतर दोन चित्रपट होते ऑस्ट्रेलियाचा ’फ्लाइंग डॉक्टर’ आणि हंगेरीचा ’मारिया नोव्हेर’.

१९०९ - बालवीर (Scout) चळवळीचा पहिला मेळावा झाला. लॉर्ड बेडन पॉवेल यांनी सुरू केलेली ही चळवळ थोड्याच काळात जगभर पसरुन लोकप्रिय झाली.

१८८८ - जॉर्ज इस्टमन याने ’कोडॅक’ हा ट्रेडमार्क नोंदवला व फिल्म कॅमेर्यााचे पेटंट घेतले.


जन्म :

१९७१ - लान्स क्लूसनर – दक्षिण अफ्रिकेचा अष्टपैलू क्रिकेटपटू

१९६२ - किरण मोरे – यष्टीरक्षक

१९५२ - ऋषी कपूर – अभिनेता

१९४१ - सुशीलकुमार शिंदे – केंद्रीय गृहमंत्री व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

१९३७ - शंकर सारडा – साहित्यिक व समीक्षक

१९१३ - परमेश्वर नारायण तथा पी. एन. हक्सर – प्रशासक व मुत्सद्दी

१८२५ - पितामह दादाभाई नौरोजी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक आणि राजकीय व सामाजिक नेते

१२२१ - श्री चक्रधर स्वामी – महानुभाव पंथाचे संस्थापक


मृत्यू :

२००० - मोहम्मद उमर ’मुक्री’ – अभिनेते

१९९७ - डॉ. धर्मवीर भारती – हिन्दी लेखक, कवी, नाटककार, पत्रकार.

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा