नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

१३ सप्टेंबर

 घटना :


१९९४ - स्वीडनमधे घेतलेल्या सार्वमतात जनतेने युरोपियन समुदायात सामील होण्याचा निर्णय घेतला.


१९७० - बांगला देशात आलेल्या भयानक चक्रीवादळात एका रात्रीत सुमारे ५,००,००० लोक मृत्यूमुखी पडले.


१९१३ - रविंद्रनाथ टागोर यांच्या ’गीतांजली’ला नोबेल पारितोषिक




जन्म :-


१९६७ - जूही चावला – अभिनेत्री


१९१७ - वसंतदादा पाटील – महाराष्ट्राचे ५ वे व ९ वे मुख्यमंत्री


१९१७ - गजानन माधव मुक्तिबोध – हिन्दी कवी, लेखक, टीकाकार व संपादक


१८९८ - इस्कंदर मिर्झा – पाकिस्तानचे पहिले राष्ट्रपती


१८७३ - बॅ. मुकुंद रामराव जयकर – कायदेपंडित


१८५५ - गोविंद बल्लाळ देवल – आद्य मराठी नाटककार


१८५० - आर. एल. स्टीव्हनसन – इंग्लिश लेखक व कवी


१७८० - महाराजा रणजितसिंग – शिख साम्राज्याचे संस्थापक




मृत्यू :-


२००२ - ऋषिकेश साहा – नेपाळी लेखक, राजकारणी व मानवाधिकार कार्यकर्ते

२००१ - अंबूताई गोरे तथा सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी – लेखिका.


१९५६ - इंदुभूषण बॅनर्जी – शीख धर्माचा समग्र इतिहास लिहिणारे आधुनिक बंगाली इतिहासकार


१७४० - कृष्णदयार्णव – प्राचीन मराठी कवी.

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा