नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

२३ सप्टेंबर

घटना :-

२००२ - मोझिला फायरफॉक्सया ब्राउजरची पहिली आवृत्ती प्रकाशित करण्यात आली.

१९८३ - सेंट किट्स आणि नेव्हिसचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश

१९०८ - कॅनडातील युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टाची स्थापना

१९०५ - आधी एकत्र असलेल्या नॉर्वे व स्वीडन यांनी कार्लस्टॅडकराराद्वारे अलग होण्याचा निर्णय घेतला.

१८७३ - महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.

१८४६ - अर्बेन ली व्हेरिअर व त्याच्या २ सहकार्यांसनी नेपच्यून ग्रहाचा शोध लावला. गणिती आकडेमोड करुन शोध लागलेला हा पहिला ग्रह आहे.

जन्म :-

१९५७ - कूमार सानू पार्श्वगायक

१९५२ - अंशुमान गायकवाड क्रिकेटपटू

१९४३ - तनुजा - चित्रपट अभिनेत्री

१९२० - प्रा. भालचंद्र वामन तथा भालबाकेळकर लेखक व अभिनेते

१९१९ - देवदत्त दाभोळकर पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, शिक्षणतज्ञ, गांधीवादी व समाजवादी

१९०८ - रामधारी सिंह दिनकर’ – देशभक्त व हिन्दी साहित्यिक

१९०३ - युसूफ मेहेर अली समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक व मुंबईचे महापौर

१८६१ - रॉबर्ट बॉश जर्मन अभियंते आणि उद्योजक

१२१५ - कुबलाई खान मंगोल सम्राट

मृत्यू  :-

२०१२ - कांतिलाल गिरीधारीलाल व्होरा ऊर्फ के. लाल जादूगार

२००४ - डॉ. राजा रामण्णा शास्त्रज्ञ, अणुऊर्जा आयोगाचे ४ थे अध्यक्ष

१९६४ - भार्गवराम विठ्ठल तथा मामावरेरकर नाटककार

१९३९ - सिग्मंड फ्रॉईड ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ, आधुनिक मानसशास्त्राचा जनक

१८८२ - फ्रेडरिक वोहलर जर्मन रसायनशास्त्रज्ञ

१८७० - प्रॉस्पर मेरिमी फ्रेंच कथालेखक, नाटककार, इतिहासकार आणि पुरातत्त्वज्ञ
१८५८ - ग्रँट डफ मराठ्यांचा इतिहास लिहीणारा ब्रिटिश अधिकारी

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा