नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

७ सप्टेंबर

घटना:

२००५ - इजिप्तमधे पहिल्यांदाच बहुपक्षीय सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या.

१९७९ - दिवाळखोरी टाळण्यासाठी ’ख्रायसलर कॉर्पोरेशन’ने अमेरिकन सरकारकडे १ बिलियन डॉलर्सची मागणी केली.

१९७८ - मधुमेह नियंत्रित करण्यासाठी उपयोगी पडणारे इन्सुलिन प्रथमच जनुक अभियांत्रिकी पद्धतीने तयार करण्यात यश.

१९३१ - दुस-या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली.

१९०६ - ’बँक ऑफ इंडिया’ची स्थापना झाली. ही भारतात स्थापन झालेली पहिली स्वदेशी व्यापारी बँक आहे.

१८२२ - ब्राझिलला (पोर्तुगालपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१८१४ - दुसर्याल बाजीरावाने पांडुरंग कोल्हटकराच्या साहाय्याने ’उंदेरी-खांदेरी’ किल्ल्यांचा ताबा परत मिळवला.

१६७९ - सिद्दी जौहर आणि इंग्रजांचा मारा रोखत मराठ्यांनी खांदेरी किल्ल्याभोवती एक मीटर उंचीचा तट उभारून पूर्ण केला.


जन्म :

१९४० - चंद्रकांत खोत – लेखक व संपदक

१९३४ - सुनील गंगोपाध्याय – बंगाली कवी व कादंबरीकार

१९३४ - बी. आर. इशारा – चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथालेखक

१९३३ - इला भट्ट – मॅगसेसे पारितोषिक विजेत्या समाजसेविका, वकील

१९२५ - भानुमती रामकृष्ण – तामिळ व तेलगू चित्रपटांतील अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माती, गीतकार, संगीतकार, गायिका व लेखिका

१९१५ - डॉ. महेश्वर नियोग – प्रख्यात आसामी साहित्यिक आणि इतिहासकार .

१९१२ - डेव्हिड पॅकार्ड – ह्युलेट पॅकार्ड कंपनीचे एक संस्थापक

१८४९ - बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर – हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक .

१८२२ - रामकृष्ण विठ्ठल तथा भाऊ दाजी लाड – प्राच्यविद्या पंडित, पुरातत्त्वज्ञ, कर्ते समाजसेवक आणि कुशल धन्वतंरी

१७९१ - उमाजी नाईक – पहिला क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिक


मृत्यू :

१९९७ - मुकूल आनंद – हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक

१९९४ - टेरेन्स यंग, चिनी – इंग्लिश दिग्दर्शक आणि पटकथाकार

१९९१ - रवि नारायण रेड्डी – ’कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया’ चे सहसंस्थापक

१९७९ - जनार्दन ग्यानोबा तथा ‘जे. जी.‘ नवले – भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे पहिले यष्टिरक्षक

१९५३ - भगवान रघुनाथ कुळकर्णी ऊर्फ ’बी. रघुनाथ’ – लेखक व कवी 

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा