नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

२१ सप्टेंबर

घटना :-

१९९१ - आर्मेनिया हा देश (सोविएत संघापासुन) स्वतंत्र झाला.

१९८४ - ब्रुनेईचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश

१९८१ - बेलिझेया देशाला (युनायटेड किंग्डमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१९७६ - सेशेल्सचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश

१९७१ - बहारिन, भूतान आणि कतार या देशांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश

१९६८ - रिसर्च अँड अॅ नॅलेसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेची स्थापना झाली.

१९६५ - गाम्बिया, मालदीव आणि सिंगापूर यांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश

१९६४ - माल्टा हा देश (युनायटेड किंग्डमपासुन) स्वतंत्र झाला.

१९४२ - दुसरे महायुद्ध युक्रेनमधे नाझींनी २८०० ज्यू लोकांची हत्या केली.

१९३४ - प्रभातच्या दामलेमामांनी इंदूरच्या सरदार किबे यांचे लक्ष्मी थिएटर भाड्याने घेऊन व थोडे सजवून प्रभात चित्रमंदिरया नावाने सुरू केले. प्रभातचाच अमृतमंथनहा तिथे प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट होता. यानंतर कराड, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर, मद्रास अशा अनेक ठिकाणी प्रभातनावाची चित्रपटगृहे निघाली.

जन्म :-

१९८१ - रिमी सेन अभिनेत्री

१९८० - करीना कपूर अभिनेत्री

१९७९ - ख्रिस गेल जमैकाचा क्रिकेटपटू

१९६३ - कर्टली अँब्रोस वेस्ट इंडिजचा जलदगती गोलंदाज

१९२९ - पं. जितेंद्र अभिषेकी शास्त्रीय गायक, संगीतकार व शास्त्रीय संगीताचे अभ्यासक

१९४४ - राजा मुजफ्फर अली चित्रपट निर्माते, कवी, कलाकार आणि सामाजिक कार्यकर्ते

१९२६ - मलिका-ए-तरन्नुमनूरजहाँ ऊर्फ अल्लाह वसई पाकिस्तानी गायिका आणि अभिनेत्री

१८६६ - एच. जी. वेल्स विज्ञानकथांसाठी प्रसिद्ध असलेले इंग्लिश लेखक

मृत्यू  :-

२०१२ - गोपालन कस्तुरी पत्रकार, ’द हिन्दूचे संपादक

१९९८ - फ्लॉरेन्स ग्रिफिथ जॉयनर अमेरिकेची धावपटू

१९९२ - ताराचंद बडजात्या चित्रपट निर्माते [राजश्री प्रॉडक्शन्स]

१९८२ - सदानंद रेगे मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक
१७४३ - सवाई जयसिंग जयपूर संस्थानचा राजा

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा