नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

२ सप्टेंबर

घटना:

१९९९ - भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ही इंग्लिश खाडी दोनदा पोहणारी आशियातील पहिली महिला ठरली.

१९४६ - भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.

१९४५ - व्हिएतनामने (जपान व फ्रान्सपासुन) स्वातंत्र्य घोषित केले.

१९३९ - दुसरे महायुद्ध – जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर ताब्यात घेतले.

१९२० - कोलकाता येथे महात्मा गांधींनी ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन सुरू केले.

१९१६ - पाटणा उच्चथ न्यायालयाची स्थापना


जन्म :

१९५३ - अहमदशाह मसूद – अफगणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष व परराष्ट्रमंत्री

१९५२ - जिमी कॉनर्स – अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू

१९४१ - साधना शिवदासानी ऊर्फ ’साधना’ – चित्रपट अभिनेत्री

१८८६ - प्रा. श्रीपाद महादेव तथा श्री. म. माटे – साहित्यिक, विचारवंत व समाजसुधारक.

१८७७ - फ्रेडरिक सॉडी – नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ


मृत्यू :

२०११ - श्रीनिवास खळे – संगीतकार

२००९ - वाय. एस. राजशेखर रेड्डी - आंध्र प्रदेशचे १४ वे मुख्यमंत्री

१९९९ - डी. डी. रेगे – चित्रकार व लेखक.

१९९० - नरहर शेषराव पोहनेरकर – निबंध, लघुकथा, कादंबरी, कविता आदी साहित्यप्रकार हाताळणारे लेखक

१९७६ - विष्णू सखाराम तथा ’वि. स.’ खांडेकर – मराठी लेखक, कादंबरीकार, लघुनिबंधकार व समीक्षक.

१९६९ - हो ची मिन्ह – व्हिएतनामचे राष्ट्रपती

१९६० - डॉ. शंकर पुरुषोत्तम आघारकर – वनस्पतीतज्ञ, ’विज्ञानवर्धिनी महाराष्ट्र’ या संस्थेचे संचालक

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा