नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

२५ सप्टेंबर

घटना :-

१९४१ - प्रभातचा संत सखूहा चित्रपट पुणे व मुंबई या दोन्ही ठिकाणी प्रदर्शित झाला.

१९२९ - डॉ. जेम्स डूलिटिल यांनी संपूर्णपणे उपकरणांच्या साहाय्याने (blind) विमानाचे उड्डाण, प्रवास व लँडींग केले.

१९१९ - रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली.

१९१५ - पहिले महायुद्ध शॅम्पेनची दुसरी लढाई सुरू

जन्म :-

१९६९ - हॅन्सी क्रोनिए दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेट कप्तान

१९४६ - बिशन सिंग बेदी फिरकी गोलंदाज

१९२८ - माधव गडकरी पत्रकार

१९२६ - बाळकृष्ण हरी तथा बाळकोल्हटकर नाटककार, कवी, अभिनेते, निर्माते, लेखक व दिग्दर्शक

१९२५ - रघुनाथ विनायक हेरवाडकर बखर वाङमयकार 

१९२२ - बॅ. नाथ पै स्वातंत्र्य सैनिक व घटनातज्ञ

१९२० - सतीश धवन इस्रोचे अध्यक्ष

१९१६ - पण्डित दीनदयाळ उपाध्याय तत्त्वज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्री, इतिहासकार, पत्रकार, राजकीय नेते आणि जनसंघाचे एक संस्थापक

मृत्यू  :-

२०१३ - शं. ना. नवरे लेखक

२००४ - अरुण बाळकृष्ण कोलटकर मराठी व इंग्रजी कवी
१९९८ - कमलाकर सारंग रंगकर्मी, निर्माते, दिग्दर्शक व लेखक

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा