नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

१६ सप्टेंबर

घटना :

१९९७ - संस्कृत भाषेसंदर्भात प्रशंसनीय कार्य केल्याबद्दल मुंबई येथील मराठा मंदिर संस्थेच्या वरळी हायस्कूलमधील संस्कृतचे निवृत्त शिक्षक पं. गुलाम दस्तगीर अब्बासअली बिराजदार यांना ’राष्ट्रीय संस्कृत पंडित’ हा राष्ट्रपतींकडून दिला जाणारा पुरस्कार जाहीर

१९९७ - आय. टी. सी. आंतरराष्ट्रीय मैदानी स्पर्धेत राजीव बालकृष्णन याने शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीत १०.५० सेकंद वेळ नोंदवून राष्ट्रीय विक्रम केला.

१९७५ - पापुआ न्यू गिनी या देशाला (ऑस्ट्रेलियापासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१९४५ - दुसरे महायुद्ध – हाँगकाँगमधील जपानी सैन्याने रॉयल नेव्हीसमोर शरणागती पत्करली

१९३५ - इंडियन कंपनीज अॅयक्ट अन्वये ’बँक ऑफ महाराष्ट्र’ची नोंदणी करण्यात आली.

१९०८ - ’जनरल मोटर्स कॉर्पोरेशन’ या कंपनीची स्थापना झाली.

१६२० - ’मेफ्लॉवर’ जहाजाने साउदॅम्पटन बंदरातुन उत्तर अमेरिकेकडे प्रयाण केले.


जन्म :-

१९५६ - डेव्हिड कॉपरफिल्ड – अमेरिकन जादूगार

१९५४ - संजय बंदोपाध्याय – सतारवादक

१९४२ - नामदेव धोंडो तथा ’ना. धों’ महानोर – निसर्ग कवी व प्रयोगशील शेतकरी

१९१६ - एम. एस. सुब्बुलक्ष्मी – विख्यात शास्त्रीय गायिका 

१९१३ - कमलाबाई कृष्णाजी ओगले – लेखिका 

१९०७ - वामनराव सडोलीकर – गायक 

१३८६ - हेन्री (पाचवा) – इंग्लंडचा राजा 

१३८० - चार्ल्स (सहावा) – फ्रान्सचा राजा 


मृत्यू  :-

१९९४ - जयवंत दळवी – साहित्यिक, नाटककार व पत्रकार.

१९७७ - केसरबाई केरकर - शास्त्रीय गायिका 

१९७३ - इतिहासाचे अभ्यासक गंगाधरराव नारायणराव तथा आबासाहेब मदार यांचे निधन. (मूळ नाव श्रीधर पांडुरंग प्रभुणे )

१९६५ - फ्रेड क्विम्बी – अमेरिकन अॅनिमेशनपट निर्माते 

१९३२ - सर रोनाल्ड रॉस – हिवतापाच्या जंतुंचा शोधक

१८२४ - लुई (अठरावा) – फ्रान्सचा राजा 

१७३६ - डॅनियल फॅरनहाइट – जर्मन शास्त्रज्ञ 

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा