नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

११ नोव्हेंबर

घटना :-

२००४ - यासर अराफत यांच्या मृत्यूपश्चात महमूद अब्बास पॅलेस्टाईन मुक्ती संघटने (PLO) च्या अध्यक्षपदी

१९८१ - अँटिगा आणि बार्बुडाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश

१९७५ - अंगोलाला स्वातंत्र्य मिळाले.

१९६२ - कुवेतने नवीन संविधान अंगीकारले.

१९४७ - पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांना खुले करण्यात आले. १ मे १९४७ पासून साने गुरुजींनी त्यासाठी काही काळ उपोषण केले होते.

१९४२ - दुसरे महायुद्ध नाझी जर्मनीने फ्रान्सचा कब्जा घेतला.

जन्म :-

१९६२ - डेमी मूर अमेरिकन अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शिका, गीतलेखिका आणि मॉडेल

१९४२ - रॉय फ्रेड्रिक्स वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू

१९३६ - माला सिन्हा हिन्दी, नेपाळी व बंगाली चित्रपट अभिनेत्री

१९२६ - बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी उर्फ जॉनी वॉकर’ – विनोदी अभिनेता

१९२४ - रुसी शेरियर मोदी कसोटी

१९११ - गोपाळ नरहर तथा मनमोहननातू – ’लोककवी

१८८८ - जीवटराम भगवानदास तथा आचार्यकॄपलानी स्वातंत्र्यसेनानी, गांधीवादी, समाजवादी

१८८८ - मौलाना अबूल कलाम आझाद स्वातंत्र्यचळवळ नेते, भारताचे पहिले शिक्षणमंत्री, भारतरत्न

१८८६ - श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी तथा पठ्ठे बापूराव’ – रसाळ लावण्या लिहीणारे लावणीसम्राट

१८७२ - संगीतरत्नजउस्ताद अब्दुल करीम खाँ किराणा घराण्याचे संस्थापक व सवाई गंधर्वांचे गुरु

१८५१ - राजारामशास्त्री भागवत विद्वान व समाजसुधारक

१८२१ - फ्योदोर दोस्तोवस्की रशियन कादंबरीकार आणि तत्त्वज्ञ

मृत्यू :-

२००५ - पीटर ड्रकर ऑस्ट्रियन अमेरिकन व्यवस्थापन तज्ञ, लेखक

२००४ - यासर अराफत नोबेल पारितोषिक विजेते पॅलेस्टाईनचे नेते

१९९९ - अरविंद मेस्त्री शिल्पकार 

१९९७ - यशवंत दत्तात्रय महाडिक ऊर्फ यशवंत दत्त चित्रपट अभिनेते 

१९९४ - कुपल्ली वेंकटप्पागौडा पुट्टप्पा उर्फ कुवेम्पू’ – ज्ञानपीठ विजेते कन्नड लेखक व कवी

१९८४ - मार्टिन ल्यूथर किंग मानवाधिकारांसाठी आजीवन संघर्ष करणारे नेते

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा