नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

७ नोव्हेंबर

घटना :-

२००१ - बेल्जियमची राष्ट्रीय विमान वाहतुक कंपनी सबीना’ (SABENA) दिवाळखोरीत गेली.


१९९० - मेरी रॉबिन्सन या आयर्लंडच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनल्या.

१९५१ - एम. पातंजली शास्त्री यांनी भारताचे २ रे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९३६ - प्रभातचा संत तुकारामहा चित्रपट पुण्यातील प्रभातचित्र्पटगृहात रिलीज झाला.

१९१७ - पहिले महायुद्ध गाझाच्या तिसर्यान लढाईत ब्रिटिश फौजांनी गाझा ताब्यात घेतले.

जन्म :-

१९५४ - कमल हासन अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, पटकथालेखक

१९१५ - गोवर्धन धनराज पारिख महाराष्ट्रातील विचारवंत व शिक्षणतज्ञ

१९०० - प्रा. गोगिनेनी रंगा नायकुलू ऊर्फ एन. जी. रंगा’ – स्वातंत्र्यसैनिक, संसदपटू

१८८८ - सर चंद्रशेखर वेंकट रमण नोबेल पारितोषिक विजेते भारतीय भौतिकशास्त्रज्ञ

१८८४ - डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे क्रांतिकारक, विद्वान, कृषीतज्ञ, इतिहासकार

१८७९ - लिऑन ट्रॉट्स्की रशियन क्रांतिकारक

१८६८ - मोरो केशव दामले व्याकरणकार व निबंधकार

१८६७ - मेरी क्यूरी नोबेल पारितोषिक विजेत्या पोलिश-फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ

१८५८ - बिपिन चंद्र पाल – ’लाल-बाल-पालया त्रयीतील स्वातंत्र्यसेनानी

मृत्यू :-

२००९ - सुनीता देशपांडे लेखिका व स्वातंत्र्यसैनिक

२००० - सी. सुब्रम्हण्यम गांधीवादी नेते, केन्द्रीय मंत्री व महाराष्ट्राचे राज्यपाल

१९९८ - पं. जितेंद्र अभिषेकी शास्त्रीय गायक, संगीतकार व शास्त्रीय संगीताचे अभ्यासक

१९८१ - विल डुरांट अमेरिकन इतिहासकार व तत्त्वज्ञ

१९८० - स्टीव्ह मॅकक्वी न हॉलिवूड अभिनेता

१९०५ - कृष्णाजी केशव दामले तथा केशवसुत’ – मराठी काव्याचे प्रवर्तक
१९६३ - यशवंत गोपाळ तथा य. गो. जोशी मराठी लघुकथाकार व प्रसादमासिकाचे संपादक.
 
१८६२ - बहादूरशहा जफर दिल्लीचा शेवटचा बादशहा

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा