नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

५ नोव्हेंबर

घटना :-

१९९५ - अभिनेते शरद तळवलकर यांना आद्य मराठी नाटककार विष्णुदास भावे गौरवपदकप्रदान करण्यात आले.

१९५१ - बी. बी. सी. आय. (Bombay Baroda and Central India) रेल्वे आणि सौराष्ट्र रेल्वे, राजपुताना रेल्वे, जयपूर रेल्वे व कच्छ रेल्वे यांचे विलिणीकरण करुन पश्चिम रेल्वेची स्थापना झाली.

१९४५ - कोलंबियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश

१८७२ - महिलांना मतदानाचा अधिकार नसताना अमेरिकेत सुसान अँथनी या महिलेने मतदान केल्यामुळे तिला १०० डॉलर दंड करण्यात आला.

१८२४ - अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात जगातील पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू झाले.

१८१७ - इंग्रज व दुसरे बाजीराव यांच्यात खडकी येथे लढाई

जन्म :-

१९५५ - करण थापर पत्रकार

१९३० - अर्जुन सिंग – ३ वेळा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आणि पंजाबचे राज्यपाल

१९२९ - प्रा. योगेश्वर अभ्यंकर गीतकार व सर्जनशील कवी

१९१७ - बनारसी दास गुप्ता स्वातंत्र्यसैनिक

१९१३ - विवियन ली ब्रिटिश अभिनेत्री

१९०८ - प्रा. राजा राव तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक व लेखक
१८८५ - विल डुरांट अमेरिकन इतिहासकार व तत्त्वज्ञ

१८७० - देशबंधू चित्तरंजन दास – कायदेपंडित आणि स्वातंत्र्यसेनानी, साहित्यिक व वृत्तपत्रकार
मृत्यू :-

२०११ - भूपेन हजारिका संगीतकार व गायक

१९९१ - शकुंतला विष्णू गोगटे कथालेखिका व कादंबरीकार.

१९५० - फैयाज खाँ हिन्दुस्तानी शास्त्रीय संगीतातील प्रतिभाशाली गायक

१९१५ - सर फिरोजशहा मेहता कायदेपंडित, समाजसुधारक व राजकीय नेते, उत्तम प्रशासक व काँग्रेसचे एक संस्थापक
१८७९ - जेम्स क्लार्क मॅक्सवेल – ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक व गणितज्ञ

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा