नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

८ नोव्हेंबर

घटना :-

२००२ - जी. बी. पटनायक यांनी भारताचे ३२ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९९६ - कवी व लेखक प्रा. माणिक गोडघाटे ऊर्फ ग्रेसयांची विदर्भ साहित्य संघाच्या जीवनव्रती पुरस्काराचे पहिले मानकरी म्हणून निवड

१९६० - अटीतटीच्या लढतीत रिचर्ड निक्सन यांचा पराभव करुन जॉन एफ. केनेडी अमेरिकेचे ३५ वे राष्ट्राध्यक्ष बनले.

१९४७ - पंजाब अँड हरयाणा उच्च् न्यायालयाची स्थापना

१९३९ - म्युनिक येथे अॅाडॉल्फ हिटलर प्राणघातक हल्ल्यातुन बचावला.

१८९५ - दुसराच एक प्रयोग करत असताना विल्हेम राँटजेन यांना क्ष किरणांचा शोध लागला.

१८८९ - मोंटाना हे अमेरिकेचे ४१ वे राज्य बनले.

जन्म :-

१९७६ - ब्रेट ली ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज

१९२७ - लालकृष्ण अडवाणी –  भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते

१९१९ - पु. ल. देशपांडे तथा पु. ल.’ – लेखक, नाटककार, अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, संगीतकार, गायक, वादक आणि वक्ते

१९१७ - कमल समर्थ ऊर्फ कमल रणदिवे कर्करोग संशोधन क्षेत्रातील अग्रणी शास्त्रज्ञ

१९०९ - नरहर वामन तथा नरुभाऊलिमये स्वातंत्र्यसैनिक, निर्भिड पत्रकार व काँग्रेसचे तत्त्वनिष्ठ नेते  

१८९३ - प्रजाधिपोक ऊर्फ राम (सातवा) थायलँडचा राजा

१६५६ - एडमंड हॅले हॅलेच्या धूमकेतूचा शोध लावणारे ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ, भूवैज्ञानिक, गणितज्ञ, हवामानशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ

मृत्यू :-

१६७४ - जॉन मिल्टन कवी, विद्वान व मुत्सद्दी
१२२६ - लुई (आठवा) फ्रान्सचा राजा

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा