नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

६ नोव्हेंबर

घटना :-

२०१२ - बराक ओबामा आणि जो बिडेन यांची दुसर्यांरदा अनुक्रमे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली.

२००१ - संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे (DRDO) महासंचालक डॉ. वासुदेव अत्रे यांना प्रतिष्ठेचा वाय. नायडुम्मा स्मृती पुरस्कारप्रदान करण्यात आला. युद्धनौकेवरुन युद्धनौकेवर मारा करणारे धनुषहे संपूर्ण भारतीय बनावटीचे क्षेपणास्त्र विकसित करण्यात डॉ. अत्रे यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.

१९९९ - विकसनशील देशांना जैवतंत्रज्ञानाचा लाभ उपलब्ध करुन दिल्याबद्दल भारताचे वैज्ञानिक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना युनेस्को गांधी सुवर्णपदकजाहीर

१९९६ - अर्जेंटिनाचे गांधीम्हणून ओळखले जाणारे प्रा. अडोल्फो डी. ओबिए्ता यांना पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या हस्ते जमनालाल बजाज आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्रदान

१९१३ - दक्षिण आफ्रिकेत भारतीय वंशाच्या खाणकामगारांच्या मोर्चाचे नेतृत्त्व केल्याबद्दल महात्मा गांधींना अटक करण्यात आली.

जन्म :-

१९२६ - झिग झॅगलर अमेरिकन लेखक

१९१५ - दिनकर द. पाटील चित्रपट दिग्दर्शक, पटकथा व संवाद लेखक

१९०१ - श्रीकृष्ण के. क्षीरसागर लेखक, विचारवंत, समीक्षक

१८९० - बळवंत गणेश खापर्डे कविभूषण, दादासाहेब खापर्डे यांचे सुपुत्र

१८३९ - भगवादास इंद्रजी प्राच्यविद्या संशोधक, पहिले भारतीय पुरतत्त्वज्ञ

१८१४ - अॅ१डोल्फ सॅक्स सॅक्सोफोन या वाद्याचे जनक

मृत्यू :-

१९९८ - अनंतराव कुलकर्णी – 'कॉन्टिनेन्टल प्रकाशनचे संस्थापक

१९९२ - गंधर्व भूषणजयराम शिलेदार

१९८७ - प्रा. भालचंद्र वामन तथा भालबाकेळकर लेखक व अभिनेते

१९८५ - हरी जरीवाला ऊर्फ संजीव कुमार’ –  अभिनेते

१८३६ - चार्ल्स (दहावा) फ्रान्सचा राजा
१७६१ - महाराणी ताराबाई (मराठा साम्राज्यातील ४ थी छत्रपती)

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा