नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

२० नोव्हेंबर

घटना :-

२००८ - अमेरिकेतील आर्थिक संकटामुळे डाऊ जोन्सनिर्देशांक १९९७ पासुनच्या नीचांकी पातळीवर पोहोचला.

१९९९ - अनाथ आणि निराधार बालकांच्या संगोपनासाठी दिला जाणारा प्रतिष्ठेचा हॅरी होल्टपुरस्कारलता जोशी यांना जाहीर.

१९९९ - आर. जी. जोशी फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा राष्ट्रीय एकात्मता पुरस्कारराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक मोरोपंत पिंगळे यांना जाहीर

१९९८ - इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचे (ISS) प्रक्षेपण झाले.

१९९७ - अमेरिकेच्या कोलंबियाया अंतराळयानातून कल्पना चावला ही पहिली भारतीय महिला अंतराळयात्री आपल्या पहिल्या अवकाशमोहिमेवर रवाना झाली.

१९९४ - भारताची ऐश्वर्या राय मिस वर्ल्डकिताबाची मानकरी बनली.

१९४५ - न्युरेम्बर्ग ट्रायल्स दुसर्याअ महायुद्धातील गुन्ह्यांसाठी २४ जणांवर खटला सुरू झाला.

१९१७ - युक्रेन प्रजासत्ताक बनले.

१७८९ - न्यूजर्सी अमेरिकेचे पहिले राज्य बनले.

जन्म :-

१९३९ - वसंत पोतदार मराठी साहित्यिक

१९२७ - चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी – मुख्य न्यायाधीश, वकील, लेखक, स्वातंत्र्यसैनिक

१९०५ - मिनोचर रुस्तुम तथा मिनूमसानी संसदपटू, अर्थतज्ञ, घटनापंडित व स्वतंत्रता पक्षाचे नेते

१८८९ - एडविन हबल अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ

१७५० - शहाबहादूर फतेह अली खान ऊर्फ टिपू सुलतान – मैसूरचा वाघ

मृत्यू :-

१९९९ - दत्ता महाडिक पुणेकर तमाशा कलावंत (सोंगाड्या) 

१९९८ - दत्तात्रेयशास्त्री तांबे गुरूजी संस्कृतच्या विविध शास्त्रांतील पंडित, प्रख्यात मीमांसक 

१९८४ - फैज अहमद फैज – ऊर्दू शायर

१९७३ - केशव सीताराम तथा प्रबोधनकार ठाकरे पत्रकार, समाजसुधारक, लेखक, वक्ते

१९७० - यशवंत खुशाल देशपांडे महानुभाव वाङमयाचे नामवंत संशोधक

१९१० - लिओ टॉलस्टॉय रशियन लेखक

१८५९ - माऊंट स्ट्युअर्ट एल्फिस्टन स्कॉटिश मुत्सद्दी

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा