नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

२१ नोव्हेंबर

घटना :-

१९७२ - दक्षिण कोरियाने नवीन संविधान अंगीकारले.

१९७१ - बांगलादेश मुक्ती संग्राम भारतीय सैन्य व बांगलादेश मुक्ती वाहिनी यांनी गरीबपूरच्या लढाईत पाकिस्तानी सैन्याचा दारुण पराभव केला.

१९६२ - भारत चीन युद्ध भारतीय प्रदेशावर आक्रमण करणार्या  चीनने १९ नोव्हेंबर रोजी जाहीर केलेली एकतर्फी युद्धबंदी अमलात आली.

१९४२ - राजा नेने दिग्दर्शित दहा वाजताहा प्रभातचा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.

जन्म :-

 १९८७ - ईशा करवडे भारतीय बुद्धीबळपटू

१९२७ - शं. ना. नवरे लेखक

१९२६ - प्रेम नाथ हिन्दी चित्रपट अभिनेते

१६९४ - व्होल्टेअर फ्रेन्च तत्त्वज्ञ व लेखक

मृत्यू :-

१९७० - सर चंद्रशेखर वेंकट रमण – भारतीय भौतिकशास्त्रज्ञ

१९६३ - चिं. वि. जोशी विनोदी लेखक व पाली साहित्याचे संशोधक

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा