घटना :-
२००० - तेलगू
भाषेतील महाकवी गुर्रम जाशुवा यांच्या नावाने दिला जाणारा साहित्य पुरस्कार कवी
नारायण सुर्वे यांना जाहीर
१९७५ - पूर्व तिमोरला
(पोर्तुगालपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
१९६७ - जोसेलिन
बेल बर्नेल आणि अँटनी हेविश यांनी ’पल्सार’ तार्यां चे अस्तित्त्व सर्वप्रथम सिद्ध केले.
१९६४ - नासा (NASA)
चे मरीनर-४ हे अंतराळयान मंगळाच्या मोहिमेवर
निघाले.
१९६० -
मॉरिटानियाला (फ्रान्सपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
१९३८ - ’प्रभात’चा ’माझा मुलगा’ हा चित्रपट रिलीज झाला. (कथा, पटकथा, संवाद: य. गो. जोशी, दिग्दर्शक: के.
नारायण काळे, कलाकार: शाहू
मोडक, शांता हुबळीकर, वसंत ठेंगडी, मा. छोटू)
१८२१ - पनामाला
(स्पेनपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
जन्म :-
१८७२ -
रामकृष्णबुवा वझे – गायक नट
१८५७ - अल्फान्सो
(बारावा) – स्पेनचा राजा
१८५३ - हेलन
व्हाईट – डॉक्टरेट मिळवणारी पहिली
अमेरिकन महिला
मृत्यू :-
२०१२ - झिग झॅगलर
– अमेरिकन लेखक
२००१ - अनंत काणे
– नाटककार
१९९९ -
हनुमानप्रसाद मिश्रा – बनारस घराण्याचे सारंगीवादक
१९६८ - एनिड
ब्लायटन – इंग्लिश लेखिका
१९६७ - पांडुरंग
महादेव तथा ’सेनापती’ बापट – सशस्त्र क्रांतिकारक, तत्त्वचिंतक व
लढाऊ समाजसेवक
१९६३ - त्र्यंबक
शंकर शेजवलकर – इतिहासकार व लेखक
१९६२ - कृष्ण
चंद्र तथा ’के. सी.’ डे – गायक, संगीत संयोजक व अभिनेते
१९५४ - एनरिको
फर्मी – इटालियन
अमेरिकन-भौतिकशास्त्रज्ञ
१८९० - जोतिराव
गोविंदराव फुले ऊर्फ ’महात्मा फुले’
– श्रेष्ठ समाजसुधारक, क्रांतिकारक विचारवंत
No comments:
Post a Comment