नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

१४ नोव्हेंबर

घटना :-

२०१३ - सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीतला शेवटचा (२०० वा) कसोटी सामना खेळण्यास सुरुवात केली. वेस्ट ईंडीजविरुद्ध हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे खेळण्यात आला.

१९९१ - जर्मनीचे चॅन्सेलर डॉ. हेल्मुट कोल यांची १९९० च्या जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय सामंजस्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

१९७५ - स्पेनने पश्चिम सहारातून पळ काढला.

१९७१ - मरीनर - ९ या अंतराळयानाने मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला.

१९६९ - जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाची (JNU) स्थापना

१९४० - दुसरे महायुद्ध जर्मन वायूदलाने इंग्लंडमधील कॉव्हेंट्री शहरावर जोरदार बॉम्बहल्ला केला.

जन्म :-

१९७४ - हृषिकेश कानिटकर क्रिकेटपटू

१९७१ - अॅडॅम गिलख्रिस्ट ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक व धडाकेबाज फलंदाज

१९२४ - रोहिणी भाटे कथ्थक नर्तिका

१९१९ - अनंत काशिनाथ भालेराव स्वातंत्र्यसैनिक, लेखक

१९१८ - रघुवीर मूळगावकर चित्रकार

१९०४ - हेरॉल्ड लारवूड इंग्लिश क्रिकेटपटू

१८९१ - बिरबल सहानी पुरावनस्पती शास्त्रज्ञ

१८८९ - पं. जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान, भारतरत्न

१८६३ - लिओ हेन्ड्रिक आर्थर बेकेलँड अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ

१७६५ - रॉबर्ट फुल्टन अमेरिकन अभियंते व संशोधक

१७१९ - लिओपोल्ड मोत्झार्ट ऑस्ट्रियन संगीतकार व व्हायोलिनवादक

१६५० - विल्यम (तिसरा) इंग्लंडचा राजा

मृत्यू :-

२००० - प्रा. योगेश्वर अभ्यंकर गीतकार व सर्जनशील कवी

१९९३ - डॉ. मणिभाई भीमभाई देसाई स्वातंत्र्यसैनिक

१९७७ - अभय चरणारविंद भक्तिवेदांत तथा स्वामी प्रभूपाद हरेकृष्ण पंथाचे संस्थापक

१९७१ - नारायण हरी आपटे कादंबरीकार, चित्रपट कथालेखक

१९६७ - सी. के. नायडू क्रिकेटपटू
 
१९१५ - बुकर टी. वॉशिंग्टन – समाजसेवक, लेखक, वक्ते व शिक्षणतज्ञ

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा