नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

१५ नोव्हेंबर

घटना :-

२००० - देशाचे अठ्ठाविसावे राज्य म्हणून झारखंड हे राज्य अस्तित्त्वात आले. राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून भाजपचे बाबूलाल मरांडी यांनी शपथ घेतली.

१९९९ - रेवदंडा येथील निरुपणकार नानासाहेब धर्माधिकारी यांना हजारो समर्थभक्तांच्या साक्षीने प्रा. शिवाजीराव भोसले यांच्या हस्ते शिवसनर्थ पुरस्कारप्रदान

१९९६ - भारतीय शास्त्रज्ञ डॉ. त्रिलोकीनाथ खुशू यांना संयुक्त राष्ट्रांतर्फे दिला जाणारा सासाकावा पर्यावरण पुरस्कारजाहीर. पर्यावरणाचे रक्षण आणि नियोजन या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली.

१९८९ - सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे पदार्पण केले.

१९४५ - व्हेनेझुएलाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश

जन्म :-

१९८६ - सानिया मिर्झा लॉन टेनिस खेळाडू

१९४८ - सुहास शिरवळकर कादंबरीकार आणि रहस्यकथालेखक

१९२९ - शिरीष पै कवयित्री

१९२७ - उस्ताद युनुस हुसेन खाँ – गायक

१९१७ - दत्तात्रेय शंकर तथा दत्ता डावजेकर ऊर्फ डी. डी’ – संगीतकार

१८९१ - एर्विन रोमेल जर्मन सेनापती

१८८५ - गिजुभाई बधेका आधुनिक बालशिक्षणाच्या क्षेत्रातील आद्य कार्यकर्ते

१८७५ - बिरसा मुंडा – आदिवासी स्वातंत्र्यसैनिक

१७३८ - विल्यम हर्षेल जर्मन/ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ व संगीतकार

मृत्यू :-

१९९६ - डॉ. माधवराव सूर्याजी पवार कृषीतज्ञ 

१९८२ - आचार्य विनोबा भावे भूदान चळवळीचे प्रणेतेभारतरत्न

१९४९ - नारायण दत्तात्रय आपटे महात्मा गांधींच्या वधाच्या कटातील एक आरोपी

१६३० - योहान केपलर जर्मन गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा