नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

२२ नोव्हेंबर

घटना :-

२०१३ - भारताच्या विश्वनाथन आनंदला पराभूत करुन नॉर्वेचा २२ वर्षीय मॅग्नस कार्लसन हा सर्वात लहान वयाचा बुद्दीबळ विश्वविजेता बनला.

२००५ - अँजेला मार्केल या जर्मनीच्या पहिल्या महिला चॅन्सेलर बनल्या.

१९९७ - नायजेरियात मिस वर्ल्डस्पर्धेवरील हल्ल्यात १०० ठार

१९९१ - डहाणूजवळ ज्वालाग्राही रसायने वाहून नेणारा टँकर पेटून रॉकेल मिळण्याच्या आशेने आलेल्या ६१ आदिवासींचा होरपळून मृत्यू

१९६३ - थुंबा या भारतीय अग्निबाण प्रक्षेपण केंद्राचे उद्घाकटन

१९५६ - ऑस्ट्रेलियातील मेलबोर्न येथे १६ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

१९४८ - मुंबई शहराला चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा

१९४३ - लेबनॉन (फ्रान्सपासुन) स्वतंत्र झाला.

१८५८ - कोलोराडो मधील डेनव्हर शहराची स्थापना

जन्म :-

१९७० - मर्वन अट्टापट्टू श्रीलंकेचा क्रिकेट कर्णधार

१९६७ - बोरिस बेकर – जर्मन लॉनटेनिस पटू

१९४३ - बिली जीन किंग अमेरिकन लॉनटेनिस पटू

१९३९ - मुलायमसिंग यादव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, केंद्रीय संरक्षण मंत्री

१९१५ - किशोर साहू चित्रपट अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक

१९१३ - डॉ. लक्ष्मीकांत झा आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ
१९०९ - द. शं. तथा दादासाहेबपोतनीस स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, समाजसेवक आणि पत्रकार

१८९० - चार्ल्स द गॉल फ्रेन्च राष्ट्राध्यक्ष आणि सेनापती

१८८५ - हिराबाई पेडणेकर पहिल्या स्त्री नाटककार, गायिका, संगीतकार

१८८० - केशव लक्ष्मण दफ्तरी ज्योतिर्गणितज्ञ, संशोधक आणि बुद्धीप्रामाण्यवादी विचारवंत

१८०८ - थॉमस कूक पर्यटन व्यवस्थापक

मृत्यू :-

२०१२ - पी. गोविंद पिल्लई मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते

२००८ - रविंद्र सदाशिव भट गीतकार

२००० - डॉ. हरी जीवन तथा एच. जे. अर्णीकर अणूरसायनशास्त्रज्ञ, प्राध्यापक

१९८० - मे वेस्ट हॉलिवूडमधील अभिनेत्री, गायिका, संवादलेखिका

१९६३ - जॉन एफ. केनेडी - अमेरिकेचे ३५ वे राष्ट्राध्यक्ष

१९६३ - अल्डस हक्सले इंग्लिश लेखक

१९५७ - पार्श्वनाथ आळतेकर नट, दिग्दर्शक व नाट्यशिक्षक

१९२० - एकनाथ पांडुरंग रेंदाळकर कवी व संपादक

१९०२ - फ्रेडरिक क्रूप्प जर्मन उद्योगपती

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा