घटना :-
१९९४ - भालजी पेंढारकर – मराठी चित्रपटमहर्षी
१९८५ - यशवंत दिनकर पेंढारकर – कवी
२००८ - पाकिस्तान
पुरस्कृत अतिरेकी संघटना ’लष्कर-ए-तैय्यबा’ने मुंबईत ठिकठिकाणी अतिरेकी हल्ले केले.
१९९९ - विकीरण
जीवशास्त्र (Radiation Biology) या विषयात
महत्त्वपूर्ण संशोधन केल्याबद्दल इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) तर्फे जैववैद्यकीय संशोधनासाठी देण्यात
येणार्याo पुरस्कारासाठी डॉ.
रावसाहेब काळे यांची निवड करण्यात आली.
१९९७ - अवकाश आणि
संरक्षण क्षेत्रात भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळवून देणारे
शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि
पंतप्रधानांचे विज्ञानविषयक सल्लागार डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना ’भारतरत्न ’ हा सर्वोच्चव नागरी सन्मान जाहीर
१९६५ -
अॅस्टॅरिक्स (A-1) हा फ्रान्सचा
पहिला उपग्रह अल्जीरीयातून अंतराळात प्रक्षेपित करण्यात आला.
१९४९ - डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांनी सादर केलेल्या संविधानास मान्यता मिळाली.
जन्म :-
१९७२ - अर्जुन
रामपाल – अभिनेता
१९५४ -
वेल्लुपल्ली प्रभाकरन – एल. टी. टी. ई.
चा संस्थापक
१९३९ - टीना
टर्नर – अमेरिकन/स्विस गायिका,
अभिनेत्री व नर्तिका
१९२३ - राजाराम
दत्तात्रय तथा राजा ठाकूर – चित्रपट
दिग्दर्शक
१९२१ - व्हर्गिस
कुरियन – भारतीय दुग्धोत्पादनातील ’धवल क्रांती’चे जनक
१८९० -
सुनीतिकुमार चटर्जी – आधुनिक ऐतिहासिक
भाषाशास्त्र
१८८५ - देवेन्द्र
मोहन बोस – भारतीय पदार्थवैज्ञानिक
मृत्यू :-
२००८ - हेमंत
करकरे, अशोक कामठे, विजय सालसकर, तुकाराम ओंबाळे – मुंबई पोलिस दलातील अधिकारी
२००१ - चंद्रकांत
कृष्णाजी जगताप – शिल्पकार
१९९४ - भालजी पेंढारकर – मराठी चित्रपटमहर्षी
१९८५ - यशवंत दिनकर पेंढारकर – कवी
No comments:
Post a Comment