नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

४ नोव्हेंबर

घटना :-

२००८ - बराक ओबामा हे अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बनले.

२००० - हिन्दुस्तानी शास्त्रीय संगीतातील असामान्य कामगिरीबद्दल गायक पं. भीमसेन जोशी यांना आदित्य विक्रम बिर्ला कलाशिखर पुरस्कारजाहीर

१९९६ - कलागौरव प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा नाट्यगौरव पुरस्कारडॉ. श्रीराम लागू व सत्यदेव दुबे यांना जाहीर

१९४८ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष असलेल्या घटना समितीने घटनेचा मसुदा सादर केला.

१९२२ - तुतनखामेन राजाच्या प्रसिद्ध पिरॅमिडमधील कबरस्थानाचे मुख्य द्वार शोधण्यात यश

१९२१ - जपानचे पंतप्रधान हारा ताकाशी यांची टोकियो येथे हत्या

१९१८ - पहिले महायुद्ध ऑस्ट्रिया व हंगेरीने इटलीसमोर शरणागती पत्करली

जन्म :-

१९७१ - तब्बू अभिनेत्री

१९३४ - विजया मेहता दिग्दर्शिका

१९२९ - शकुंतलादेवी गणितज्ञ, ज्योतिर्विद आणि अतिवेगाने आकडेमोड करणारी भारतीय महिला

१९२९ - जयकिशन डाह्याभाई पांचाळ – ’शंकर-जयकिशनया संगीतकार जोडीतील संगीतकार

१९२५ - ऋत्विक घटक चित्रपट निर्माते आणि पटकथालेखक

१८९४ - सीताराम पुरुषोत्तम तथा कर्मवीर अप्पासाहेब पटवर्धन कोकण गांधी

१८८४ - जमनालाल बजाज प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते, स्वातंत्र्यसैनिक आणि बजाज उद्योगसमुहाचे प्रणेते

१८७१ - शरदचंद्र रॉय मानववंशशास्त्रज्ञ

१८४५ - वासुदेव बळवंत फडके राजकीय भूमिका घेऊन इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव करणारे क्रांतिकारकांचे मेरुमणी

१६१८ - औरंगजेब सहावा मुघल सम्राट

मृत्यू :-

२०११ - दिलीप परदेशी नाटककार व साहित्यिक 

२००५ - सदाशिव मार्तंड गर्गे समाजविज्ञान कोशकार 

१९९९ - माल्कम मार्शल वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू

१९९५ - यित्झॅक राबिन इस्त्रायलचे ५ वे पंतप्रधान

१९९१ - पुरुषोत्तम विश्वनाथ तथा पु. वि. बापट प्राच्य विद्या संशोधक
 
१९७० - पं. शंभू महाराज लखनौ घराण्याचे कथ्थक नर्तक

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा