घटना :-
१९३७ - जगदीशचंद्र बोस – नोबेल पारितोषिक विजेते भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ
१९९९ - नागपूरचे
संस्कृत महाकवी व संस्कृत पत्रकार डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर यांना या क्षेत्रातील
कठोर तपश्चर्येबद्दल ’अप्पाशास्त्री
राशिवडेकर पुरस्कार’ प्रदान
१९७१ - चीनने
संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत प्रथमच भाग घेतला.
१९५५ - कोकोज
आयलंड्स या बेटांचा ताबा इंग्लंडकडून ऑस्ट्रेलियाकडे देण्यात आला.
१९२४ - एडविन हबल
यांनी ’देवयानी’
 ही एक आकाशगंगा आहे असे
प्रतिपादन केले.
जन्म :-
१९८४ - अमृता
खानविलकर – अभिनेत्री
१९६७ - गॅरी
कर्स्टन – दक्षिण अफ्रिकेचे
क्रिकेटपटू, प्रशिक्षक
१९३० - गीता दत्त
– अभिनेत्री आणि गायिका 
१९२६ -
सत्यनारायण राजू ऊर्फ ’सत्य साईबाबा’
– आध्यात्मिक गुरू 
१९२३ - नागनाथ
संतराम तथा ’ना. सं.’ इनामदार – लेखक 
१८९७ - निराद सी.
चौधरी – बंगाली/इंग्लिश लेखक
१८८२ - वालचंद
हिराचंद दोशी – उद्योगपती 
१७५५ - थॉमस
लॉर्ड – लॉर्डस क्रिकेट ग्राउंडचे
संस्थापक 
मृत्यू :-
२००० - बाबूराव
सडवेलकर – चित्रकार, कलासमीक्षक 
१९९९ - कुमुद
सदाशिव पोरे – अर्थतज्ञ व
सामाजिक कार्यकर्त्या  
१९९३ - ब्रूनो
रॉस्सी – इटालियन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक 
१९५९ - ’नटवर्य’ चिंतामणराव कोल्हटकर – अभिनेते व निर्माते 
१९३७ - जगदीशचंद्र बोस – नोबेल पारितोषिक विजेते भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ
 
No comments:
Post a Comment