नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

२४ नोव्हेंबर

घटना :-

२००० - भारत आणि चीन दरम्यान असलेल्या प्रत्यक्ष ताबारेषेपैकी ५४५ किमी भागाच्या तपशीलवार नकाशांची प्रथमच देवाणघेवाण करण्यात आल्याचे परराष्ट्रमंत्री जसवंतसिंह यांनी जाहीर केले.

१९९८ - समाजसेविकांना दिला जाणारा अहल्यादेवी होळकर पुरस्कारआंबेडकरी चळवळीतील नेत्या आणि कार्यकर्त्या शांताबाई दाणी यांना

१९९६ - इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनचा आशुतोष मुकर्जी स्मृती पुरस्कारख्यातनाम अणूशास्त्रज्ञ राजा रामण्णा यांना जाहीर

१९९२ - कवी विंदा करंदीकर यांची साहित्यक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल कोणार्क पुरस्कारासाठी निवड जाहीर

१९९२ - वैज्ञानिक संशोधनासाठीचा जी. डी. बिर्ला पुरस्कारहैदराबाद विद्यापीठातील प्राध्यापक गोवर्धन मेहता यांना जाहीर

१९९२ - देवगड तालुक्यातील कवी माधव यांना पहिला कवी माधव पुरस्कारजाहीर

१९४४ - दुसरे महायुद्ध ८८ अमेरिकन विमानांनी टोकियोवर तुफानी बॉम्बवर्षाव केला.

१८५९ - चार्ल्स डार्विनने आपला उत्क्रांतीचा सिद्धांत मांडणारा जगप्रसिद्ध ग्रंथ ओरिजिन ऑफ द स्पिशिजप्रकाशित केला.

१७५० - महाराणी ताराबाईंकडून छत्रपती राजारामास कैद

जन्म :-

१९६१ - अरुंधती रॉय लेखिका व मानवाधिकार कार्यकर्त्या

१९५५ - इयान बोथॅम इंग्लंडचा क्रिकेटपटू

१९१४ - लिन चॅडविक ब्रिटिश शिल्पकार

१८९४ - हर्बर्ट सटक्लिफ इंग्लिश क्रिकेटपटू

मृत्यू :-

२००४ - आर्थर हॅले इंग्लिश कादंबरीकार

२००३ - उमा देवी खत्री उर्फ टुन टुन’ – अभिनेत्री व गायिका

१९६३ - मारोतराव सांबशिव कन्नमवार - महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री
 
१६७५ - गुरू तेग बहादूर शिखांचे नववे गुरू

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा