घटना :-
१८५५ - गोविंद बल्लाळ देवल – आद्य मराठी नाटककार
१८५० - आर. एल. स्टीव्हनसन – इंग्लिश लेखक व कवी
 
 
१९५६ - इंदुभूषण बॅनर्जी – शीख धर्माचा समग्र इतिहास लिहिणारे आधुनिक बंगाली इतिहासकार
१९९४ - स्वीडनमधे
घेतलेल्या सार्वमतात जनतेने युरोपियन समुदायात सामील होण्याचा निर्णय घेतला.
१९७० - बांगला
देशात आलेल्या भयानक चक्रीवादळात एका रात्रीत सुमारे ५,००,००० लोक
मृत्यूमुखी पडले. ही विसाव्या शतकातील सर्वात भीषण नैसर्गिक आपत्ती होती.
१९१३ -
रविंद्रनाथ टागोर यांच्या ’गीतांजली’ला नोबेल पारितोषिक
जन्म :-
१९६७ - जूही
चावला – अभिनेत्री
१९१७ - वसंतदादा
पाटील – महाराष्ट्राचे ५ वे व ९
वे मुख्यमंत्री, सहकारी साखर
कारखानदारीचे आधारस्तंभ 
१९१७ - गजानन
माधव मुक्तिबोध – हिन्दी कवी,
लेखक, टीकाकार व संपादक 
१८९८ - इस्कंदर
मिर्झा – पाकिस्तानचे पहिले
राष्ट्रपती 
१८७३ - बॅ.
मुकुंद रामराव जयकर – कायदेपंडित, संसदपटू 
१८५५ - गोविंद बल्लाळ देवल – आद्य मराठी नाटककार
१८५० - आर. एल. स्टीव्हनसन – इंग्लिश लेखक व कवी
१७८० - महाराजा
रणजितसिंग – शिख साम्राज्याचे
संस्थापक 
मृत्यू :-
२००२ - ऋषिकेश
साहा – नेपाळी लेखक, राजकारणी व मानवाधिकार कार्यकर्ते 
२००१ -
अंबूताई गोरे तथा सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी – लेखिका 
१९५६ - इंदुभूषण बॅनर्जी – शीख धर्माचा समग्र इतिहास लिहिणारे आधुनिक बंगाली इतिहासकार
 
No comments:
Post a Comment