नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

१९ नोव्हेंबर

घटना :-

२००० - शांतता, निशस्त्रीकरण आणि विकास यासाठी दिला जाणारा 'इंदिरा गांधी पुरस्कार' राष्ट्रपती डॉ. के. आर. नारायणन यांच्या हस्ते कृषीशास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना प्रदान

१९९९ - शांतता, निशस्त्रीकरण आणि विकास यासाठी दिला जाणारा 'इंदिरा गांधी पुरस्कार' राष्ट्रपती डॉ. के. आर. नारायणन यांच्या हस्ते ढाक्क्याचे डॉ. मोहम्मद युनूस यांना देण्यात आला.

१९९८ - व्हिन्सेंट व्हॅन गॉगचे द पोर्ट्रेट ऑफ अॅ न आर्टिस्ट विदाऊट अ बेअर्डहे चित्र ७.१५ कोटी डॉलर्सना विकले गेले.

१९९८ - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्यावर महाभियोग चालू.

१९६९ - फूटबॉलपटू पेलेने आपला १,००० वा गोल केला.

१९६९ - अपोलो-१२या अमेरिकन अंतराळयानातुन चार्ल्स कॉनराड आणि अॅेलन बिल हे चंद्रावर उतरले.

१९६० - महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना

१९४६ - अफगणिस्तान, आइसलँड आणि स्वीडनचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश                                             

जन्म :-                                                 

१९७५ - सुश्मिता सेन अभिनेत्री व मॉडेल, मिस युनिव्हर्स-१९९४

१९५१ - झीनत अमान अभिनेत्री

१९२८ - दारा सिंग मुष्टीयोद्धा आणि अभिनेता

१९२२ - सलील चौधरी हिंदी व बंगाली चित्रपटसृष्टीतील संगीतकार

१९१७ - इंदिरा गांधी भारताच्या ३ ऱ्या पंतप्रधान

१९१४ - एकनाथजी रामकृष्ण रानडे क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक

१९०९ - पीटर ड्रकर ऑस्ट्रियन अमेरिकन व्यवस्थापन तज्ञ, लेखक

१८९७ - स. आ. जोगळेकर चतुरस्त्र साहित्यिक

१८८८ - जोस रॉल कॅपाब्लांका क्यूबाचा बुद्धीबळपटू

१८७५ - देवदत्त रामकृष्ण भांडारकर प्राचीन भारतीय इतिहासाचे व संस्कतीचे अभ्यासक

१८३८ - केशव चंद्र सेन ब्राम्हो समाजातील समाजसुधारक आणि लोकसेवक

१८३१ - जेम्स गारफील्ड अमेरिकेचे २० वे राष्ट्राध्यक्ष

१८२८ - मणिकर्णिका तांबे ऊर्फ राणी लक्ष्मीबाई’ – झाशीची राणी                                             

मृत्यू :-

१९९९ - रामदास कृष्ण धोंगडे कीर्तनकार व प्रवचनकार, ज्ञानेश्वरीचे अभ्यासक

१९७१ - कॅप्टन गो. गं. लिमये मराठी लघुकथेचे प्रवर्तक व विनोदी लेखक
 
१८८३ - सर कार्ल विल्हेम सिमेन्स जर्मन/ब्रिटिश विद्युत अभियंता

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा