नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

१७ नोव्हेंबर

घटना :-

१९९६ - पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (NCL) सेन्द्रिय रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. के. एन. गणेश यांची अहमदाबादच्या नॅशनल अॅणकेडमी ऑफ सायन्सेसचे फेलो म्हणून निवड

१९९४ - रशियाच्या मीरया अंतराळस्थानकाने पृथ्वीभोवती ५०,००० फेर्याे पूर्ण करून नवा विक्रम केला.

१९९२ - देवरुख येथील मातृमंदिरसंस्थेच्या संस्थापिका इंदिराबई हळबे यांची जीवनगौरवपुरस्कारासाठी निवड

१९९२ - महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष हरी नरके यांना दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीची फेलोशिप जाहीर

१९३३ - अमेरिकेने सोविएत युनियनला मान्यता दिली.

१९३२ - तिसर्यान गोलमेज परिषदेची सुरूवात झाली. या परिषदेवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व इंग्लंडमधील लेबर पार्टीने बहिष्कार टाकल्यामुळे या परिषदेला केवळ ४६ प्रतिनिधी उपस्थित होते.

१८६९ - भूमध्य समुद्र व लाल समुद्र यांना जोडणार्याथ सुएझ कालव्याचे उद्घातटन झाले. या कालव्याचे बांधकाम मात्र १० वर्षे आधीच पूर्ण झाले होते.

१८३१ - ग्रॅन कोलंबिया या प्रांताचे विभाजन होऊन इक्वे डोर व व्हेनेझुएला असे दोन देश अस्तित्त्वात आले.

जन्म :-

१९३८ - रत्नािकर मतकरी (Ratnakar Matkari) – लेखक, नाटककार, निर्माते

१९२५ - रॉक हडसन अमेरिकन अभिनेता

१७५५ - लुई (अठरावा) फ्रान्सचा राजा जन्म


मृत्यू :-

२०१२ - बाळासाहेब ठाकरे - शिवसेना पक्षाचे संस्थापक

१९६१ - कुसुमावती आत्माराम देशपांडे साहित्यिक व समीक्षक

१९३५ - गोपाळ कृष्ण देवधर भारत सेवक समाजाचे एक संस्थापक सदस्य

१९३१ - हरप्रसाद शास्त्री संस्कृत विद्वान, शिक्षणतज्ञ, इतिहासकार

१९२८ - पंजाब केसरीलाला लजपतराय स्वातंत्र्यसेनानी

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा