नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

२ नोव्हेंबर

घटना :-

१९९९ - दाक्षिणात्य पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रम्हण्यम यांची मध्यप्रदेश सरकारतर्फे दिल्या जाणार्या२ लता मंगेशकर पुरस्कारासाठी निवड. सुगम संगीतातील असाधारण कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो.

१९४० - दुसरे महायुद्ध ग्रीस व ईटली यांच्यात युद्ध सुरू झाले.

१९१४ - रशियाने ओट्टोमान साम्राज्याविरुद्ध युद्ध पुकारले.

जन्म :-

१९६५ - शाहरुख खान अभिनेता व निर्माता

१९६० - अनु मलिक संगीतकार

१९४१ - अरुण शौरी केन्द्रीय मंत्री व पत्रकार

१९२१ - रघूवीर दाते ध्वनीमुद्रणतज्ञ

१८९७ - सोहराब मेहेरबानजी मोदी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते

१८८६ - धीरेंद्रनाथ दत्ता बांगलादेशी राजकारणी

१८८२ - डॉ. के. बी. लेले महाराष्ट्रातील जादूगारांचे आचार्य

१८३३ - महेन्द्र लाल सरकार होमिओपॅथ, समाजसुधारक व विज्ञानप्रसारक

१४७० - एडवर्ड (पाचवा) इंग्लंडचा राजा

मृत्यू :-

२०१२ - येरेन नायडू तेलगु देसम पक्षाचे लोकसभेतील नेते

१९९० - भालचंद्र दिगंबर तथा आबासाहेब गरवारे उद्योजक

१९८४ - शरद्चंद्र मुक्तिबोध मराठी साहित्यिक 

१९५० - जॉर्ज बर्नार्ड शॉ नोबेल पारितोषिक विजेते आयरिश लेखक
१८८५ - बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेबकिर्लोस्कर नाटककार

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा