नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

३ नोव्हेंबर

घटना :-

१९५७ - रशियाच्या स्पुटनिक-२या अंतराळयानातून गेलेली लायकानावाची कुत्री ही अंतराळभ्रमण करणारी पहिली सजीव ठरली. मात्र प्रक्षेपणानंतर काही तासांतच ती मृत्यूमुखी पडली.

१९१८ - पोलंड (रशियापासुन) स्वतंत्र झाला.

१९१३ - अमेरिकेत आय करसुरू झाला.

१९०३ - पनामा (कोलंबियापासुन) स्वतंत्र झाला.

१८३८ - द टाइम्स ऑफ इंडियाहे जगातील सर्वाधिक खपाचे इंग्लिश दैनिक द बॉम्बे टाइम्स अँड जर्नल ऑफ कॉमर्सया नावाने मुंबईत सुरू झाले.

जन्म :-

१९५४ - लक्ष्मीकांत बेर्डे अभिनेता

१९३७ - लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर चित्रपटसृष्टीत चार दशके लोकप्रिय संगीत देणार्याॉ लक्ष्मीकांत-प्यारेलालया जोडीतील संगीतकार

१९३३ - अमर्त्य सेन नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ

१९२१ - चार्ल्स ब्रॉन्सन अमेरिकन अभिनेता

१९०१ - पृथ्वीराज कपूर अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक

१६८८ - सवाई जयसिंग जयपूर संस्थानचा राजा

मृत्यू :-

२०१२ - कैलाशपती मिश्रा गुजरातचे राज्यपाल

२००० - प्रा. गिरी देशिंगकर चीनविषयक तज्ञ आणि पूर्व आशियाई घडामोडींचे अभ्यासक 

१९९८ - डॉ. आर. सी. हिरेमठ कन्नड साहित्यिक

१९९२ - प्रेम नाथ – अभिनेते

१९९० - मनमोहन कृष्ण चरित्र अभिनेता
१८१९ - अनंत फंदी शाहीर, ’फटकाकार, गोंधळी

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा