नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

११ जानेवारी

घटना :-

२००१ - एस. पी. भरुचा यांनी भारताचे ३० वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

२००० - छत्तीसगड उच्चघ न्यायालयाची स्थापना

१९९९ - कमाल जमीनधारणा कायदारद्द करणारा वटहुकूम केंद्र सरकारकडून जारी

१९८० - बुद्धिबळाच्या खेळात नायजेल शॉर्ट वयाच्या १४ व्या वर्षी जगातील सर्वात लहान ईंटरनॅशनल मास्टर झाला.

१९७२ - पूर्व पाकिस्तानचे बांगला देश असे नामकरण करण्यात आले.

१९६६ - गुलजारीलाल नंदा यांनी भारताचे हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला.

१९४२ - दुसरे महायुद्ध - जपानी फौजांनी कुआलालंपूर जिंकले

१९२२ - मधुमेहावर उपचार करण्यासाठी प्रथमच इन्सुलिनचा वापर करण्यात आला.

१७८७ - विल्यम हर्षेल याने टिटानियाया युरेनसच्या सर्वात मोठ्या चंद्राचा शोध लावला. त्याच दिवशी त्याने ओबेरॉनया युरेनसच्या दुसर्याप मोठ्या चंद्राचाही शोध लावला.

जन्म :-

१९५५ - आशा खाडिलकर उपशास्त्रीय व नाट्यसंगीत गायिका

१९४४ - शिबू सोरेन झारखंडचे ७ वे मुख्यमंत्री आणि खासदार

१८५९ - लॉर्ड कर्झन ब्रिटिश मुत्सद्दी आणि भारताचे व्हॉइसराय

१८५८ - श्रीधर पाठक हिन्दी कवी

१८१५ - जॉन ए. मॅकडोनाल्ड कॅनडाचे पहिले पंतप्रधान

मृत्यू  :-

२००८ - य. दि. फडके लेखक व इतिहाससंशोधक

२००८ - सर एडमंड हिलरी माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई करणारे न्यूझीलंडचे गिर्यारोहक

१९९७ - भबतोष दत्ता अर्थतज्ञ

१९८३ - घनश्यामदास बिर्ला उद्योगपती व शिक्षण महर्षी

१९६६ - लाल बहादुर शास्त्री - स्वतंत्र भारताचे तिसरे पंतप्रधान

१९५४ - सर जॉन सायमन सायमन कमिशनया आयोगाचे अध्यक्ष.
१९२८ - थॉमस हार्डी इंग्लिश लेखक आणि कवी

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा