नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

१४ जानेवारी

घटना :-

२००० - ज्येष्ठ समाजसेवक व गांधीवादी विचारवंत मुरलीधर देविदास ऊर्फ बाबाआमटे यांना १९९९ चा गांधी शांतता पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान.

१९९८ - दाक्षिणात्य गायिका एम.एस. सुब्बलक्ष्मी यांना 'भारतरत्नआ' हा सर्वोच्ची सन्मान जाहीर.

१९९४ - मराठवाडा विद्यापीठाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठअसा नामविस्तार करण्यात आला.

१९४८ - लोकसत्ताहे मराठी वृत्तपत्र सुरू झाले.

१९२३ - विदर्भ साहित्य संघाची स्थापना झाली.

१७६१ - मराठे आणि अफगाणी यांमध्ये पानिपतची तिसरी लढाई झाली. दुसर्यााच दिवशी संपलेल्या या युद्धात अफगाण्यांचा विजय झाल्यामुळे भारतीय इतिहासाचा चेहरामोहराच बदलुन गेला.

जन्म :-

१९७७ - नारायण कार्तिकेयन भारतीय फॉर्म्यूला कार रेसिंग ड्रायव्हर

१९३१ - सईद अहमद शाह ऊर्फ अहमद फराज’ – ऊर्दू शायर

१९२६ - महाश्वेता देवी बंगाली लेखिका

१९२३ - चित्तरंजन कोल्हटकर अभिनेते

१९१९ - सय्यद अख्तर हुसेन रिझवी ऊर्फ कैफी आझमी’ – गीतकार

१९०५ - दुर्गा खोटे हिन्दी व मराठी चित्रपटातील अभिनेत्री

१८९६ - रिझर्व बँक ऑफ ईंडियाचे पहिले गव्हर्नर सर चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख उर्फ सी. डी. देशमुख

१८९२ - प्रा. दिनकर बळवंत तथा दि. ब. देवधर शतायुषी क्रिकेटमहर्षी

१८८२ - रघुनाथ धोंडो तथा र. धों. कर्वे  विचारवंत, महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे ज्येष्ठ पुत्र

१८८३ - निना रिकी जन्माने इटालियन असलेल्या फ्रेंच फॅशन डिझायनर

मृत्यू  :-

२००१ - फली बिलिमोरिया माहितीपट निर्माते  

१९९१ - चित्रगुप्त श्रीवास्तव ऊर्फ चित्रगुप्त’ – संगीतकार

१७६१ - सदाशिवराव भाऊ पानिपतच्या तिसर्याम युद्धातील सरसेनापती

१७६१ - विश्वासराव नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव
१७४२ - एडमंड हॅले  हॅलेच्या धूमकेतूचा शोध लावणारे ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ, भूवैज्ञानिक, गणितज्ञ, हवामानशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा