नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

१२ जानेवारी

घटना :-

२००६ - हज यात्रेत झालेल्या चेंगराचेंगरीत ३६२ यात्रेकरुंचा मृत्यू

२००५ - राष्ट्रीय ज्ञान आयोगाची स्थापना

१९९७ - सामाजिक कार्यकर्त्या गंगुताई पटवर्धन यांना महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतर्फे दिला जाणारा पहिला बाया कर्वे पुरस्कारप्रदान

१९३६ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धर्मांतराची त्रिवार घोषणा

१९३१ - सोलापूरचे क्रांतिवीर किसन सारडा, मल्लाप्पा धनशेट्टी व कुरबान हुसेन यांना फाशी

१९१५ - महिलांना मतदानाचा अधिकार देण्याचा प्रस्ताव अमेरिकन संसदेने फेटाळला.

जन्म :-

१९१८ - सी. रामचंद्र संगीतकार

१९०६ - पं. महादेवशास्त्री जोशी साहित्यिक, भारतीय संस्कृतीकोषाचे व्यासंगी संपादक

१९०२ - महर्षी न्यायरत्नम धुंडिराजशास्त्री विनोद तत्त्वज्ञ, विचारवंत, योगी, स्वातंत्र्य सैनिक आणि लेखक

१८९९ - पॉल हर्मन म्युलर स्विस रसायनशास्त्रज्ञ

१८९३ - हर्मन गोअरिंग जर्मन नाझी

१८६३ - स्वामी विवेकानंद भारतीय तत्त्वज्ञानाचा जगभर प्रसार करणारे तत्त्वज्ञ

१८५४ - व्यंकटेश बापूजी केतकर विख्यात गणिती व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्योतिर्विद

१५९८ - राजमाता जिजाबाई

मृत्यू  :-

१९९७ - ओ. पी. रल्हन हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक व अभिनेते

१९९२ - शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ ऊर्फ कुमार गंधर्व

१९७६ - अॅगाथा ख्रिस्ती इंग्लिश रहस्यकथालेखिका

१९६६ - नरहर विष्णू तथा काकासाहेबगाडगीळ स्वातंत्र्यसैनिक, लेखक,  राजकीय नेते

१९४४ - वासुदेव गणेश तथा वासुकाका जोशी लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी  
१८९७ - सर आयझॅक पिटमॅन शॉर्टहँड या लघुलिपीचे जनक

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा