घटना :-
१९९९
- पण्डित रविशंकर यांना ’भारतरत्नआ’
१९९७
- महात्मा गांधीच्या अस्थींचे त्यांचे पणतू तुषार अरूण गांधी यांनी अलाहाबाद येथील
संगमात विसर्जन केले. ४७ वर्षे या अस्थी कटकमधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या
लॉकरमध्ये होत्या.
१९९४
- पीटर लेंको बुद्धिबळातील सर्वात लहान वयाचा ग्रँडमास्टर झाला.
१९४८
- नथुराम गोडसे याने मोहनदास करमचंद ऊर्फ ’महात्मा’ गांधी
यांचा सायंकाळी ५ वाजून १७ मिनिटांनी प्रार्थना करीत असताना गोळ्या घालून खून
केला.
१९३३
- अॅ३डॉल्फ हिटलरचा जर्मनीचा राष्ट्राध्यक्ष (चॅन्सेलर) म्हणून शपथविधी झाला.
१६४९
- इंग्लंडचा राजा पहिला चार्ल्स याचा शिरच्छेद करण्यात आला.
जन्म
:-
१९४९
- डॉ. सतीश आळेकर – नाटककार, दिग्दर्शक आणि निर्माते
१९२९
- रमेश देव – हिंदी, मराठी चित्रपटांतील व रंगभूमीवरील
अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक
१९२७
- ओलोफ पाल्मे – स्वीडनचे २६ वे पंतप्रधान
१९१७
- वामन दत्तात्रय पटवर्धन – स्फोटके व शस्त्रास्त्र तज्ञ
१९११
- पं. गजाननबुवा जोशी – शास्त्रीय गायक
१९१०
- सी. सुब्रम्हण्यम – गांधीवादी नेते,
केन्द्रीय
मंत्री व महाराष्ट्राचे राज्यपाल
१८८२
- फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट – अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष
मृत्यू
:-
२००४
- रमेश अणावकर – गीतकार
२०००
- आचार्य जनार्दन हरी चिंचाळकर – मानववंशशास्त्रज्ञ व सामाजिक
कार्यकर्ते
१९९६
- गोविंदराव पटवर्धन – हार्मोनियम व ऑर्गन वादक
१९५१
- फर्डिनांड पोर्श – ऑस्ट्रियन वाहन अभियंता
१९४८
- महात्मा गांधी
१९४८ - ऑर्व्हिल राईट – इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते
No comments:
Post a Comment