नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

९ जानेवारी

घटना :-
२००१ - नव्या सहस्त्रकातील पहिल्या महाकुंभमेळ्याला अलाहाबाद येथे प्रारंभ झाला.
२००१ - नव्या सहस्रकातील पहिले खग्रास चंद्रग्रहण दिसले.
१९१५ - महात्मा गांधींचे अफ्रिकेतुन भारतात आगमन
१८८० - क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना देशद्रोहाच्या आरोपावरुन जन्मठेपेची शिक्षा
१७८८ - कनेक्टिकट हे अमेरिकेचे ५ वे राज्य बनले.
१७६० - बरारीघाट येथे अफगाण्यांनी मराठ्यांचा पराभव केला.
जन्म :-
१९६५ - फराह खान नृत्यदिग्दर्शक
१९५१ - पं. सत्यशील देशपांडे ख्यालगायक
१९३८ - चक्रवर्ती रामानुजम गणिती
१९३४ - महेंद्र कपूर पार्श्वगायक
१९२६ - कल्याण कुमार गांगुली तथा अनुप कुमार चित्रपट अभिनेते
१९२२ - हर गोविंद खुराना जन्माने भारतीय असलेले अमेरिकन नोबेल पारितोषिक विजेते
१९१३ - रिचर्ड निक्सन अमेरिकेचे ३७ वे राष्ट्राध्यक्ष
मृत्यू  :-
२०१३ - जेम्स बुकॅनन नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थतज्ञ
२००४ - शंकरबापू आपेगावकर पखवाजवादक
२००३ - कमर जलालाबादी गीतकार व कवी
१९२३ - सत्येंद्रनाथ टागोर पहिले भारतीय सनदी अधिकारी (ICS)
१८४८ - कॅरोलिन हर्षेल जर्मन-ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ
 
No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा