नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

२१ जानेवारी

घटना :-

२००० - फायर अँड फरगेटया रणगाडाविरोधी अत्याधुनिक क्षेपणास्त्र यंत्रणेची भारताने यशस्वी चाचणी घेतली.

१९७२ - मणिपूर आणि मेघालय यांना राज्याचा दर्जा मिळाला.

१९६१ - इंग्लंडची राणी एलिझाबेथ आणि त्यांचे पती ड्यूक ऑफ एडिंबरो यांची पहिली भारतभेट

१८०५ - होळकर व जाट सैन्याने भरलपूर येथे इंग्रजांचा पराभव केला.

१७९३ - राजद्रोहाच्या गुन्ह्यात दोषी आढळल्याबद्दल फ्रान्सचा राजा १६ वा लुई याचा गिलोटिनवर वध करण्य़ात आला.

१७६१ - थोरले माधवराव पेशवे यांनी वयाच्या १६ व्या वर्षी पेशवाईची सूत्रे हाती घेतली.

जन्म :-

१९५३ - पॉल अॅवलन मायक्रोसॉफ्टचा एक संस्थापक

१९२४ - प्रा. मधू दंडवते रेल्वे मंत्री, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य, अर्थतज्ञ

१९१० - शांताराम आठवले चित्रपट दिग्दर्शक, लेखक, कवी व गीतकार

१८९४ - माधव त्र्यंबक पटवर्धन उर्फ माधव जूलियन’ – कवी, कोशकार

१८८२ - वामन मल्हार जोशी कादंबरीकार, साहित्य समीक्षक आणि तत्त्वचिंतक

मृत्यू  :-

१९९८ - सुरेन्द्रनाथ कोहली भारताचे ९ वे नौदल प्रमुख

१९६५ - हरिकीर्तन कौर ऊर्फ गीता बाली’ – अभिनेत्री

१९५९ - सेसिल डी मिल अमेरिकन चित्रपट अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक

१९५० - एरिक ब्लेअर ऊर्फ जॉर्ज ऑर्वेल इंग्लिश कादंबरीकार व पत्रकार

१९४५ - रास बिहारी घोष क्रांतिकारक

१९२४ - ब्लादिमिर लेनिन रशियन क्रांतिकारक

१९०१ - अलीशा ग्रे वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनीचे एक संस्थापक
१७९३ - लुई (सोळावा) फ्रान्सचा राजा

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा