नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

३ जानेवारी

घटना :

२००४ - नायगाव (ता. खंडाळा, जि. सातारा) येथील सावित्रीबाई फुले यांचे जन्मघर राष्ट्रीय स्मारक घोषित करुन राष्ट्राला अर्पण करण्यात आले.

१९५७ - हॅमिल्टन इलेक्ट्रिक या कंपनीने जगातील पहिले बॅटरीवर चालणारे मनगटी घड्याळ विक्रीसाठी आणले.

१९५० - पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (NCL) उद्घाटन झाले.

१९४७ - अमेरिकन संसदेच्या कामकाजाचे प्रथमच टेलिव्हिजन चित्रीकरण करण्यात आले.

१९२५ - बेनिटो मुसोलिनी इटलीचा हुकूमशहा बनला.

१४९६ - लिओनार्डो डा व्हिन्सीने उडणाऱ्या यंत्राची अयशस्वी चाचणी केली.

जन्म :-

१९३१ - य. दि. फडके लेखक, विचारवंत व इतिहाससंशोधक

१९२१ - चेतन आनंद हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक

१८८३ - क्लेमंट अॅडटली   इंग्लंडचे पंतप्रधान

१८३१ - सावित्रीबाई फुले समाजसेविका

मृत्यू  :-

२००२ - सतीश धवन इस्रोचे अध्यक्ष

२००० - डॉ. सुशीला नायर स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री

१९९८ - प्रा. केशव विष्णू तथा बाबाबेलसरे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक
१९०३ - अॅलॉइस हिटलर अॅडॉल्फ हिटलरचे वडील

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा