नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

१९ जानेवारी

घटना :-

१९९६ - उस्ताद अल्लारखा खाँ यांची मध्य प्रदेश सरकारच्या कालिदास सन्मानासाठी निवड

१९९६ - प्रसिध्द मल्याळी लेखक एम. टी. वासुदेवन नायर यांची १९९५ च्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड

१९८६ - (c)brain नावाचा कॉम्प्युटरचा पहिला व्हायरस पसरण्यास सुरूवात झाली.

१९६८ - पहिली यशस्वी ह्रुदयरोपण शस्त्रक्रिया डॉ. ख्रिस्तोफर बर्नाड यांनी केली.

१९५६ - देशातील सर्व विमा कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा राष्ट्रपतींचा वटहुकूम

१९५४ - कोयना धरणाच्या जलविद्युत प्रकल्पाचे भूमिपूजन

१९४९ - पुणे नगरपालिका व उपनगरपालिका विसर्जित होऊन पुणे महानगरपालिकास्थापन झाली.१९४९ - क्यूबाने इस्त्रायला मान्यता दिली.

१९४२ - दुसरे महायुद्ध जपानी सैन्याने ब्रह्मदेशवर आक्रमण केले.

१९०३ - अमेरिकेचे अध्यक्ष थिओडोर रुझव्हेल्ट यांनी इंग्लंडचे राजे एडवर्ड (सातवे) यांना बिनतारी संदेश पाठवला. अटलांटिक महासागरापार पाठवलेला हा पहिला बिनतारी संदेश होता.

१८३९ - ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने एडनचा ताबा घेतला.

जन्म :-

१९३६ - झिया उर रहमान बांगलादेशचे ७ वे राष्ट्राध्यक्ष्य

१९२० - झेवियर पेरेझ द कुइयार संयुक्त राष्ट्रांचे पाचवे सरचिटणीस

१९०६ - विनायक दामोदर कर्नाटकी ऊर्फ मास्टर विनायक’ – अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते

१८९८ - विष्णू सखाराम तथा वि. स.खांडेकर मराठी लेखक, कादंबरीकार, लघुनिबंधकार व समीक्षक

१८९२ - चिं. वि. जोशी विनोदी लेखक व पाली साहित्याचे संशोधक

१८८६ - रामचंद्र गणेश कुंदगोळकर तथा सवाई गंधर्व’ – हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक

१८०९ - एडगर अॅ लन पो अमेरिकन (गूढ व भयकथांचा) लेखक व कवी

१७३६ - जेम्स वॉट स्कॉटिश संशोधक व यंत्र अभियंता

मृत्यू  :-

२००० - मुथ्थय्या अन्नामलाई तथा एम. ए. चिदंबरम उद्योगपती व क्रिकेट प्रशासक

१९६० - रामचंद्र गोपाळ ऊर्फ दादासाहेब तोरणे चित्रपट निर्माते व दिग्दर्शक, मराठी चित्रपटसृष्टीचे आद्य प्रवर्तक
१९९० - भगवान श्री रजनीश आध्यात्मिक गुरू

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा