नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

२५ जानेवारी

घटना :-

२००१ - स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर व शहनाईनवाझ बिस्मिल्ला खाँ यांना भारतरत्न

१९९५ - अमेरिकेने धृवीय प्रकाशाची (Aurora Borealis) माहिती घेण्यासाठी एक क्षेपणास्त्र सोडले. रशियन सरकारच्या रडारवर ते दिसू लागताच अमेरिकेने अण्वस्त्र सोडले असावे, असा संशय रशियन अधिकार्यांसनी व्यक्त केल्यामुळे रशियाचे अध्यक्ष बोरिस येल्त्सिन यांनी अमेरिकेवर अण्वस्त्रे डागण्यासाठी न्युक्लिअर ब्रिफकेसहातात घेतेली होती.

१९९१ - मोरारजी देसाई यांना भारतरत्नक

१९८२ - आचार्य विनोबा भावे यांना भारतरत्न‍

१९७१ - हिमाचल प्रदेशला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला व ते भारताचे १८ वे राज्य बनले.

१९४१ - प्रभातचा शेजारीहा चित्रपट रिलीज झाला.

१९१९ - पहिले महायुद्ध संपल्यानंतर लीग ऑफ नेशन्सची स्थापना झाली.

१८८१ - थॉमस अल्वा एडिसन आणि अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांनी ओरिएंटल टेलिफोन कंपनीची स्थापना केली.

१७५५ - मॉस्को विद्यापीठाची स्थापना झाली.

जन्म :-

१९५८ - कविता कृष्णमूर्ती पार्श्वगायिका

१९३८ - सुरेश खरे नाटककार व समीक्षक

१८८२ - व्हर्जिनिया वूल्फ ब्रिटिश लेखिका

१८७४ - डब्ल्यू. सॉमरसेट मॉम इंग्लिश लेखक व नाटककार

१८६२ - रमाबाई रानडे – ’सेवा सदनच्या संस्थापिका व सामाजिक कार्यकर्त्या

१७३६ - जोसेफ लाग्रांगे इटालियन गणितज्ञ

१६२७ - रॉबर्ट बॉईल आयरिश रसायनशास्त्रज्ञ

मृत्यू  :-

२००१ - विजयाराजे शिंदे भारतीय जनता पक्षाच्या नेत्या

१९९६ - प्रशांत सुभेदार रंगभूमी व चित्रपटांतील गुणी अभिनेते  

१९८० - लक्ष्मणशास्त्री दाते सोलापूरचे दाते पंचांगकर्ते

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा