घटना :-
१९७३
- पॅरिसमध्ये झालेल्या एका करारान्वये ३१ वर्षे चालू असलेले ’व्हिएतनाम
युद्ध’ संपुष्टात आले. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला
व्हिएतनामसमोर माघार घ्यावी लागली.
१९६७
- महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाची स्थापना
१९४४
- दुसरे महायुद्ध – ८७२ दिवस लेनिनग्राडला घातलेला वेढा जर्मन
फौजांनी उठवला.
१८८८
- वॉशिंग्टन डी. सी. येथे 'द नॅशनल जिऑग्रॉफिक सोसायटी'ची
स्थापना
जन्म
:-
१९६७
- बॉबी देओल – हिन्दी चित्रपट कलाकार
१९२६
- जनरल अरुणकुमार वैद्य – भारताचे १३ वे लष्करप्रमुख
१९२२
- अजित खान ऊर्फ ’अजित’ – हिन्दी चित्रपटांतील खलनायक
१९०१
- लक्ष्मण बाळाजी तथा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी – महाराष्ट्रातील
प्रबोधन युगाचे एक प्रमुख उद्गा्ते, विचारवंत, संस्कृत
पंडित, मराठी विश्वकोशाचे प्रधान संपादक
१८५०
- एडवर्ड जे. स्मिथ – आर. एम. एस. टायटॅनिक जहाजाचा कप्तान
१७५६
- वूल्फगँग मोझार्ट – ऑस्ट्रियन संगीतकार
मृत्यू
:-
२००९
- आर. वेंकटरमण – भारताचे ८ वे राष्ट्रपती, कायदेपंडित, स्वातंत्र्यसेनानी
२००८
- सुहार्तो – इंडोनेशियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष
२००७
- कमलेश्वर – हिन्दी लेखक, पटकथालेखक, दूरदर्शनचे
अतिरिक्त संचालक
१९८६
- निखिल बॅनर्जी – मैहर घराण्याचे सतारवादक
१९६८
- सदाशिव अनंत शुक्ल ऊर्फ ’कुमुदबांधव’ – नाटककार व साहित्यिक
१९४७ - पॉल हॅरिस – रोटरी क्लबचे संस्थापक
No comments:
Post a Comment