नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

१३ जानेवारी

घटना :-

२००७ - के. जी. बालकृष्णन यांनी भारताचे ३७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९९६ - पुणे - मुंबई दरम्यान शताब्दी एक्सप्रेससुरू झाली.

१९६७ - पुण्यातील स.प. महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सव श्री. चिंतामणराव देशमुख यांच्या हस्ते संपन्न.

१९६४ - कोलकता येथे झालेल्या मुस्लिमविरोधी दंग्यात १०० जण ठार

१९५७ - हिराकूड धरणाचे पंडित नेहरूंच्या हस्ते उद्घायटन झाले.

१९५३ - मार्शल टिटो युगोस्लाव्हियाच्या अध्यक्षपदी

१८९९ - गोविन्द बल्लाळ देवल यांच्या संगीत शारदाया नाटकाचा पहिला प्रयोग इंदूर येथे झाला.

जन्म :-

१९८३ - इम्रान खान भारतीय चित्रपट कलाकार

१९८२ - कमरान अकमल पाकिस्तानी क्रिकेटपटू

१९४९ - राकेश शर्मा पहिला भारतीय अंतराळवीर

१९३८ - पं. शिवकुमार शर्मा प्रसिद्ध संतूरवादक व संगीतकार

१९२६ - शक्ती सामंत हिन्दी व बंगाली चित्रपट दिग्दर्शक व निर्माते

१९१९ - एम. चेन्ना रेड्डी आंध्र प्रदेशचे ११ वे मुख्यमंत्री

मृत्यू  :-

२०१३ - रुसी सुरती क्रिकेटपटू

२०११ - प्रभाकर पणशीकर ख्यातनाम अभिनेते

२००१ - श्रीधर गणेश दाढे संस्कृत पंडित व लेखक

१९९८ - शंभू सेन संगीत दिग्दर्शक व नृत्य दिग्दर्शक  

१९९७ - मल्हार सदाशिव तथा बाबूरावपारखे उद्योजक व वेदाभ्यासक

१९८५ - मदन पुरी हिन्दी व पंजाबी चित्रपटांतील चरित्र अभिनेता

१९७६ - अहमद जाँ थिरकवा सुप्रसिद्ध तबला वादक
१८३२ - थॉमस लॉर्ड लॉर्डस क्रिकेट ग्राउंडचे संस्थापक

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा