नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

७ जानेवारी


घटना :-

१९७८ - एम. व्ही. चंद्रगुप्त ही मालवाहू नौका ६९ कर्मचार्यांसह होनोलुलूजवळील महासागरात बेपत्ता झाली.

१९७२ - कन्याकुमारी येथील विवेकानंद केन्द्राचे काम पूर्ण झाले.

१९५९ - क्यूबातील फिडेल कॅस्ट्रो यांच्या सरकारला अमेरिकेने मान्यता दिली.

१९३५ - कोलकाता येथे इंडियन नॅशनल सायन्स अॅमकेडमीचे (INSA) उद्‌घाटन झाले. पुढे १९५१ मधे तिचे मुख्यालय दिल्लीला हलवण्यात आले.

१९२७ - न्यूयॉर्क ते लंडन अशी अटलांटिक महासागर पार करणारी दूरध्वनीसेवा सुरू झाली.

१९२२ - पंजाब केसरी लाला लजपतराय आणि त्यांचे सहकारी पंडित संतानम यांना राजद्रोहाच्या आरोपावरुन १८ महिन्यांची शिक्षा झाली.

१७८९ - अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची पहिली निवडणूक होऊन त्यान जॉर्ज वॉशिंग्टन विजयी झाले.

१६८० - मुंबई कौन्सिलने शिवाजी महारांजाबरोबर करायच्या कराराचा मसुदा तयार केला.

जन्म :-

१९७९ - बिपाशा बासू अभिनेत्री

१९६१ - सुप्रिया पाठक अभिनेत्री

१९४८ - शोभा डे विदुषी व लेखिका

१९२८ - विजय तेंडुलकर नाटककार, चित्रपटकथालेखक, पत्रकार व साहित्यिक

१९२१ - चंद्रकांत गोखले अभिनेते

१९२० - सरोजिनी बाबर लेखिका, संतसाहित्याच्या अभ्यासिका

१८९३ - जानकीदेवी बजाज स्वातंत्र्य वीरांगना

मृत्यू  :-

२००० - डॉ. अच्युतराव आपटे स्वातंत्र्यसैनिक   
१९८९ - मिचेनोमिया हिरोहितो दुसर्या महायुद्धाच्या आधी व नंतरच्या काळातील जपानी सम्राट

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा