नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

१० डिसेंबर

घटना :-
२००८ - प्रा. अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक बहाल करण्यात आले.

१९७८ - ईस्त्रायलचे अध्यक्ष मेनाकेम बेगिन आणि सीरीयाचे अध्यक्ष अन्वर सादात यांना संयुकतपणे नोबेल शांति पुरस्कार प्रदान करण्यात आला.

१९१६ - संगीत स्वयंवरया संगीत नाटकाचा पहिला प्रयोग झाला.

१९०६ - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रुझवेल्ट यांना नोबेल शांति पुरस्कार देण्यात आला. नोबेल पारितोषिक मिळवणारे ते पहिले अमेरिकन होत.

१९०१ - नोबेल पारितोषिकांचे प्रथमच वितरण करण्यात आले.

१८६८ - पॅलेस ऑफ वेस्टमिन्स्टर, लंडन येथे पहिले वाहतुक नियंत्रक दिवे (traffic signals) बसवण्यात आले. सुरुवातीला हे रेल्वेच्या सिग्नल्स (semaphore) सारखे होते आणि रात्री प्रकाशित करण्यासाठी लाल व हिरव्या रंगाच्या गॅसच्या दिव्यांचा वापर करण्यात येत असे.

जन्म :-

१८९२ - व्यंकटेश बळवंत ऊर्फ बापूराव पेंढारकर रंगभूमीवरील अभिनेते व गायक

१८८० - डॉ. श्रीपाद कृष्ण बेलवलकर प्राच्यविद्यातज्ञ

१८७८ - चक्रवर्ती राजगोपालाचारी भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल, स्वातंत्र्यसेनानी, कायदेपंडित, मुत्सद्दी आणि लेखक

१८७० - सर यदुनाथ सरकार औरंगजेबाचे पाच खंडात विस्तृत चरित्र लिहिणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे इतिहासकार

मृत्यू :-

२००९ - दिलीप पुरुषोत्तम चित्रे लेखक, कवी आणि टीकाकार

२००३ - श्रीकांत ठाकरे संगीतकार 

२००१ - अशोक कुमार गांगूली ऊर्फ 'दादामुनी' – चित्रपट अभिनेते

१९६४ - शंकर गणेश दाते ग्रंथसूचीकार

१९६३ - सरदार कोवालम माधव तथा के. एम. पणीक्किर भारताचे चीन, इजिप्त आणि फ्रान्समधील राजदूत, इतिहासपंडित

१९५५ - आचार्य शंकर दत्तात्रेय जावडेकर लेखक व गांधीवादी तत्त्वचिंतक

१९२० - होरॅस डॉज – ’डॉज मोटर कंपनीचे संस्थापक
१८९६ - अल्फ्रेड नोबेल स्वीडीश संशोधक

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा