नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

१८ डिसेंबर

घटना :-

२००६ - संयुक्त अरब अमिरातींमध्ये (UAE) प्रथमच निवडणूका घेण्यात आल्या.

१९९५ - अहिंसक मार्गाने सामाजिक, आर्थिक व राजकीय परिवर्तनासाठी केलेल्या प्रयत्नांहबद्दल पहिला आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार टांझानियाचे माजी अध्यक्ष ज्यूलिअस न्येरेरे यांना जाहीर.

१९८९ - सव्यसाची मुकर्जी यांनी भारताचे २० वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९७८ - डॉमिनिकाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश

१९३५ - श्रीलंकेत लंका सम समाज पार्टीची स्थापना

जन्म :-

१९७१ - बरखा दत्त पत्रकार

१९७१ - अरांताक्सा सँचेझ व्हिकारिओ स्पॅनिश लॉन टेनिस खेळाडू

१९६३ - ब्रॅड पिट अमेरिकन अभिनेता व निर्माता

१९५५ - विजय मल्ल्या भारतीय उद्योगपती

१८९० - ई. एच. आर्मस्ट्राँग एफ. एम. रेडिओचे संशोधक

१८८७ - भिखारी ठाकूर भोजपुरी भाषेचे शेक्सपिअर

१८७८ - जोसेफ स्टालिन सोविएत रशियाचे राष्ट्राध्यक्ष

१८५६ - सर जे. जे. थॉमसन इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ

१६२० - हेन्रिसच रॉथ जर्मनीतील संस्कृत विद्वान आणि धर्मप्रसारक

मृत्यू :-

२००४ - विजय हजारे क्रिकेटपटू

२००० - मुरलीधर गोपाळ तथा मु. गो. गुळवणी इतिहास संशोधक, वैदिक संस्कृतीचे अभ्यासक 

१९९५ - कमलाकरबुवा औरंगाबादकर राष्ट्रीय कीर्तनकार 

१९९३ - राजा बारगीर चित्रपट दिग्दर्शक

१९८० - अलेक्सी कोसिजीन रशियाचे पंतप्रधान
१८२९ - जीन बाप्टिस्टे लॅमार्क फ्रेंच शास्त्रज्ञ

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा